व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

सोन्याने सपाटून खाल्ला मार सोनाच्या दरात मोठी घसरण आजचे नवीन दर करा चेक Gold-Silver Price Today

By Rohit K

Published on:

Gold-Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं चढउतार उतार होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. कधी सोन्याच्या दरात वाढ होते तर कधी घसरण पाहायला मिळत आहे. आठवड्याच्या सुरुवातीला आज सोमवारी सोन्याच्या दरात बदल झाल्याचे पाहायला मिळालं आहे. तर चांदीच्या दरातही बदल झाला आहे. चला तर मग जाणून घेऊया काय आहे आजचा भाव…आजचे लेटेस्ट दर खाली दिले आहेत.

सोन्याचे दर पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

22 कॅरेट Gold Rate Today

Gold Silver Price Today: अधिकृत वेबसाइट ibjarates.com नुसार, आज 995 शुद्धतेचे सोने 71,965 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तसेच, 916 (22 कॅरेट) प्योरिटी असलेले सोने 66,185 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. 750 (18 कॅरेट) प्योरिटी असलेले सोने 54,191 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 585 (14 कॅरेट) प्योरिटी असलेल्या सोन्याची किंमत 42,269 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

२२ आणि २४ कॅरेटमध्ये काय फरक आहे?

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

सोनेखरेदी करताना सराफाकडून असे विचारले जाते की तुम्हाला २२ कॅरेटचे सोने खरेदी करायचे आहे की, २४ कॅरेटचे? त्यामुळे तुम्ही देखील हे जाणून घेणे आवश्यक आहे की तुम्ही खरेदी करताय ते सोनं काय शुद्धतेचं आहे. जर तुम्हाला कॅरेटबाबत माहित असेल तर ही बाब चांगली आहे आणि जर तुम्हाला माहित नसेल तर आम्ही तुम्हाला याबाबत माहिती देत आहोत.

सोन्याचे दर पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

२४ कॅरेट सोने ९९.९% शुद्ध आहे आणि २२ कॅरेट अंदाजे ९१% शुद्ध असतं. २२ कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या ९% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. २४ कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार २२ कॅरेटमध्ये सोने विकतात.

Rohit K

Related Post

Leave a Comment

Close Visit agrinews