व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

Google Pixel 9 Pro :- वायरलेस चार्जिंग जबरदस्त पिक्चर सह गुगलने लॉन्च केला Pixel 9 Pro

By Rohit K

Published on:

Google Pixel 9 Pro

Google Pixel 9 Pro

गुगलची  पिक्सल सिरीज बऱ्याच दिवसापासून सुरू असून गुगलने आता या सिरीज मधला  pixel 9 pro लॉन्च केला आहे.

तर काय आहेत या नवीन लॉन्च केलेल्या  मोबाईलचे फीचर  आज आपण जाणून घेणार आहोत.

काय असणार आहे या मोबाईलची जाडी..

या मोबाईलची जाडी 8.9mm आहे.

वजन

199gm

ॲल्युमिनियम बॉडी
डिस्प्ले साइज 
व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

6.3 इंच चा असून डिस्प्ले रे 1280* 2856 आहे  अस्पेक्ट रेशियो 20.9 ,डिस्प्ले बॉडी रेशन 91.9%, ppi डेन्सिटी 494 , रिफ्रेश रेट 120hz, डिस्प्ले प्रोटेक्शन गोरिला ग्लास,  वॉटर रेसिस्तेंट ip 68 डस्टर.

कोण आहे मनू भाकर जिने ऑलिंपिक मध्ये जिंकले कसे मिळेल

Google Pixel 9 Pro

कॅमेरा 

वाइड अंगल 50MP, /1.7ios,

टेली फोटो 50MP/ 2.7ios,

अल्ट्राव्हाइड 50MP f/2.2

फ्रंट कॅमेरा 50MP

व्हिडिओ रेकॉर्डिंग 

4k @60fps

हार्ड वायर सीपीयू 

3.1 Ghz octa -core

Mali G715

RAM 16 GB

Storage 512GB

हार्डवेअर जीप सेट G 4 , हार्डवेअर antu score 1148452,

Google Pixel 9 Pro

बॅटरी 

4600mAh चार्जर 30 W, USB Type C-Type

ऑपरेटिंग सिस्टीम 

Android 15

फिंगरप्रिंट सिस्टीम 

अंडर स्क्रीन

NFS ब्लूटूथ वर्जन 5.4

आता सर्वात महत्वाचे या मोबाईलची प्राईस किती असणार आहे.

या मोबाईलची प्राईस 90 हजार आहे.

 

अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप वर जॉईन करा.

 

Google Pixel 9 Pro
Google Pixel 9 Pro

Rohit K

Related Post

Leave a Comment

Close Visit agrinews