Hathras satsang
Hathras Satsang: एक-दोन दिवसापूर्वी उत्तर प्रदेश मधील हातरस मध्ये भोले बाबा यांच्या सत्संग मध्ये 100 लोकांचा जीव गेला ते कशामुळे??
सर्वात अगोदर जाणून घेऊया कोण आहेत भोले बाबा??
भोले बाबा यांचे असले नाव सुरजपाल हे आहे ते धार्मिक प्रवचन देत गेल्यामुळे त्यांनी त्यांचे नाव बदलून भोले बाबा हे ठेवले.
भोले बाबा बहादुरपूर या गावातील रहिवासी असून हे गाव पटियाली तहसील मध्ये आणि ही तहसील इटावा डिस्ट्रिक्ट उत्तर प्रदेश मध्ये येत आहे.
Hathras satsang
काही वर्तमानपत्रांमध्ये बाबा उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश पुलिस मध्ये कॉन्स्टेबल या पदावर अठरा वर्ष ड्युटी केली.
आणि धार्मिक प्रवचन देत गेले प्रवचन उत्तर प्रदेश हरियाणा, राजस्थान, उत्तराखंड, दिल्ली, या राज्यात देत होते.
त्यांची आधुनिक वेशभूषा आणि मानवतेच्या कल्याणासाठी देत गेलेले प्रवचन आणि त्यांच्या प्रवचनामध्ये त्यांच्या पत्नी सोबत अशा प्रकारचे आधुनिक पद्धत यामुळे ते आणखीच प्रचलित होत गेले
धार्मिक प्रवचन देता देता भोले बाबा इतके फेमस झाले की त्यांचे धार्मिक प्रवचन ऐकण्यासाठी लाखो मध्ये लोक येऊ लागले आणि त्यांची प्रसिद्धी वाढतच गेली.
Hathras satsang
कशामुळे घडली हातरस घटना
उत्तर प्रदेश मधील हातरस या ठिकाणी भोले बाबा यांचे सत्संग आयोजित केले होते.
हे सत्संग आयोजित करणारे व्यक्तीच्या म्हणण्यानुसार फक्त 80 हजारच व्यक्ती ची मर्यादा होती परंतु भोले बाबा यांचे सत्संग ऐकण्यासाठी अडीच लाख लोक जमले.
म्हणजे जी मर्यादा होते त्यापेक्षा तीन पट लोक जास्त जमले.
व सत्संग झाल्यानंतर बाबाजी म्हणाले तुमच्या घरात जर कोणी पिढीत व्यक्ती असेल तर त्या व्यक्ती दुरुस्त होण्यासाठी मेरे पेरो की धुल उनके माथे पे लगा देना सब ठीक हो जायेगा !!
हे बोलल्यानंतर लाखोंची भीड बाबाची पेरो की धूल आणण्यासाठी पळाले आणि त्यामध्ये काही लोक खाली पडले व त्यांच्यावरून दुसरी लोक धावल्यामुळे त्यांचा श्वास घोटून मृत्यू झाला.
आतापर्यंत 100 पेक्षा जास्त व्यक्ती मृत्यू झाले आहेत तर बरेच व्यक्ती गंभीर स्वरूपाचे जखमी आहेत.
नेमकं काय घडलं सत्संग मध्ये पहा डिटेल मध्ये व्हिडिओ
अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा