व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

Hero Vida Discount Offer:- इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्यासाठी सुवर्णसंधी!! हिरोच्या या इलेक्ट्रिक स्कूटर मिळत आहे 40 हजार डिस्काउंट!!

By Rohit K

Published on:

Hero Vida Discount Offer

तुम्हीही गाडी खरेदी करण्याच्या प्रयत्नात असाल तर तुमच्यासाठी जुलै महिन्याची डिस्काउंट ऑफर योग्य ठरू शकते.

Hero motocorp च्या इलेक्ट्रिक बँड Vida च्या V1 आणि V1 pro या दोन्ही इलेक्ट्रिक स्कूटरवर सध्या जुलै महिन्यात चांगली ऑफर मिळत आहे.

या इलेक्ट्रिक स्कूटर  वर सध्या चाळीस हजारापर्यंत डिस्काउंट मिळत आहे त्यामुळे सध्या तुम्ही खरेदी करू शकता.

 अहमदनगर येथील धक्कादायक बातमी.. तिघं बुडायला लागले, या आजीने अंगावरची साडी फेडून दोन भावंडांना वाचवले..

 

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

या इलेक्ट्रिक स्कूटर चे पिक्चर एकदम जबरदस्त आहेत ते आपण जाणून घेणार आहोत.

Hero Vida Discount Offer

कम्फर्टेबल पिक्चर्स 

इलेक्ट्रिक गाड्यांसाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे ती असते बॅटरी ज्या गाडीची बॅटरी मजबूत ती गाडी जास्त  km चे मायलेज देते.

Hero vida v1 plus या इलेक्ट्रिक बाइक मध्ये 3.44 kwh ची लिथियम बॅटरी आहे तर hero Vida v1 pro मध्ये 3.94kwh ची लिथियम बॅटरी आहे.

त्यामुळे ही इलेक्ट्रिक बाइक 165 km चे मायलेज देते.

तुम्हीही इलेक्ट्रिक स्कुटी फुल स्पीड मध्ये वापर केली तर 100 किमीचे मायलेज देते.

Hero Vida Discount Offer

हे इलेक्ट्रिक स्कुटी तुम्हाला घ्यायची असेल तर तुमच्या नजदीकच्या हिरोच्या डीलरशी संपर्क साधून तुम्ही ही बाईक खरेदी करू शकता.

गाडीची किंमत 

ह्या इलेक्ट्रिक स्कुटी ची किंमत 90000 ते 1 लाख वीस हजार पर्यंत आहे.

अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

 

Hero Vida Discount Offer
Hero Vida Discount Offer

Rohit K

Related Post

Leave a Comment

Close Visit agrinews