व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

Shocking viral video: नाचताना साडीचा पदर जनरेटरमध्ये अडकला; त्वचा डोक्यापासून वेगळी तर क्षणात मान तुटली, महिलेला जागीच मृत्यू

By Rohit K

Published on:

Shocking viral video

Shocking viral video: नाचताना साडीचा पदर जनरेटरमध्ये अडकला; त्वचा डोक्यापासून वेगळी तर क्षणात मान तुटली, महिलेला जागीच मृत्यू

Shocking viral video: नाचताना साडीचा पदर जनरेटरमध्ये अडकला

Shocking Viral Video : महिलांची साडी किंवा ओढणी गाडीच्या चाकात अडकून अपघात होण्याच्या घटना अनेकदा ऐकण्यात आल्या आहेत. मात्र, एका अलीकडील व्हिडिओमुळे अंगावर काटा येतो. Shocking viral video बर्‍याचदा महिलांनी गाडीवर बसल्यानंतर आपली साडी किंवा ओढणी व्यवस्थित ठेवली नाही तर त्यातून अपघात होऊ शकतात. अनेकदा ओढणी किंवा साडी अडकून जखमी होण्याच्या घटना समोर आल्या आहेत. परंतु, सध्या समोर आलेल्या व्हिडिओमध्ये राजस्थानमध्ये घडलेला एक अत्यंत धक्कादायक अपघात दाखवण्यात आला आहे, ज्यामुळे लोकांच्या काळजात भीतीने धडकी भरली आहे.

आणखी पाहा :CM Eknath Shinde  : “आता लाडका शेतकरी योजना राबवणार” – बीडमधील राज्यस्तरीय कृषी महोत्सवात मोठी घोषणा 

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

ही घटना राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यातील सिवाना येथे कुंडल गावात घडली. कृष्ण जन्माष्टमीचा उत्सव साजरा करत असताना, एका कार्यक्रमात नाचणाऱ्या महिलेला हा दुर्दैवी अपघात झाला.(Shocking Viral Video) नाचताना तिच्या साडीचा पदर अचानक जनरेटरमध्ये अडकला, ज्यामुळे तिचं डोकं आणि मान वेगवेगळे झाले. हा भयंकर अपघात तिथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीच्या मोबाईलमध्ये कैद झाला आणि हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

घटना
कृष्ण जन्माष्टमीचा उत्सव साजरा करत असताना सर्व ग्रामस्थ नाचत होते. महिलांचा समूह गाण्यांवर आनंदाने नाचत असताना, एक महिलेची साडी जनरेटरमध्ये अडकली. या अचानक झालेल्या घटनेत तिचं डोकं जनरेटरमध्ये अडकून त्यानंतर फुटलं. तीव्रतेमुळे तिच्या केसांसोबत त्वचा वेगळी झाली आणि क्षणातच तिची मान तुटली. या भयानक घटनेत तिचा जागीच मृत्यू झाला.

चूक महागात पडली
हा व्हिडिओ पाहून प्रत्येकाला जाणवेल की, लहानशी चूक कशी महागात पडू शकते. अशा घटनांमधून आपल्याला शिकण्यासारखं खूप काही असतं. सोशल मीडियावर दररोज अशा अपघातांचे व्हिडिओ शेअर केले जातात, जे पाहून प्रत्येकजण हादरून जातो. अशा अपघातांपासून वाचण्यासाठी फक्त एकच उपाय आहे, तो म्हणजे सतत सावध राहणे. हा व्हिडिओ लाखो लोकांनी पाहिला आणि अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला आहे.

या दुर्घटनेनंतर महिलेचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला गेला आहे. @kgoyal466 नावाच्या एका एक्स अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून त्यावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

पाहा हा व्हिडिओ : 

Shocking viral video
Shocking viral video

Rohit K

Related Post

Leave a Comment

Close Visit agrinews