Ladki behan Yojana
ही एक कल्याणकारी योजना असून महिलासाठी खूप फायद्याची योजना आहे.
या योजनेचे सर्वात जास्त महिला लाभार्थी असलेली ही योजना आहे.
लाडकी बहीण योजनेविषयी एक महत्त्वाची अपडेट आली आहे.
ज्यांचे फॉर्म उशिरा भरण्यात आले होते अशा व्यक्तींचे पैसे कधी खात्यात येणार असे सगळ्यालाच प्रश्न पडला होता तरी या प्रश्नाचे निराकरण झाले आहे.
कारण आज दुपारनंतर त्यांच्या खात्यात पैसे पडण्यास सुरुवात झाली आहे.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
10 ऑगस्ट नंतर भरलेल्या सर्व लाडक्या बहिणचे पैसे आज दुपारपासून खात्यात येण्यास सुरुवात झाली आहे.
येत्या एक-दोन दिवसात तुमच्या खात्यात रक्कम येऊन जाईल.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
कशाप्रकारे चेक करायची रक्कम आली का..
जो मोबाईल नंबर तुमच्या बँक खात्याशी लिंक आहे त्या मोबाईल नंबर वर एक मेसेज आला असेल तो मेसेज चेक करून तुम्ही पाहू शकता तुमचे पैसे पडले का.
काही वेळेस मेसेज येत नाही अशा वेळेस तुमचे जर एसबीआय म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया चे खाते असेल तर तुम्ही या टोल फ्री नंबर वर कॉल करून जाणू शकता तुमचे पैसे आले का.
टोल फ्री नंबर 9223766666 या टोल फ्री नंबर वर रजिस्टर असलेल्या मोबाईल नंबर ने कॉल केल्यानंतर तुम्हाला लगेच एक मेसेज येऊन जातो.