Indian post GDS recruitment
नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी अत्यंत आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत.
भारतीय डाक विभागात दहावी पास वर 44228 पदाची भरती निघाली आहे.
तर मग आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत काय असणार आहे या पदाची चयन/ निवड प्रक्रिया !!
जी नोकरी प्रत्येक वर्षी निघत असते आणि याची सिलेक्शन प्रक्रिया फक्त आणि फक्त दहावीच्या मार्क वर होत असते अशी भरती प्रक्रिया निघाली आहे.
Indian post GDS recruitment
पदाचे नाव
1) ग्रामीण डाक सेवक
2) ब्रांच पोस्ट मास्तर
पदाची पात्रता
या पदासाठी कमीत कमी दहावी पास असणे आवश्यक आहे.
याचबरोबर ज्या राज्यामध्ये तुम्हाला फॉर्म भरायचा आहे त्या राज्याची लोकल लॅंग्वेज येणे आवश्यक आहे.
Indian post GDS recruitment
निवड प्रक्रिया
ही पूर्णपणे प्रक्रिया बिना एक्झाम वर म्हणजे कसल्याच प्रकारचे एक्झाम नसणार आहे.
याची पूर्ण निवड प्रक्रिया दहावीच्या मार्क वर होत असते.
सविस्तर माहिती पाहण्यासाठी येथे टच करा
Post_Office_GDS_Bharti_2024_for_44228_Posts
अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा