instant personal loan : पर्सनल लोन हे एक असुरक्षित कर्ज आहे ज्यामध्ये कोणत्याही प्रकारची मालमत्ता तारण ठेवण्याची आवश्यकता नाही. पर्सनल लोनमध्ये कोणतेही तारण नसते, म्हणून बँक कर्ज घेणाऱ्याच्या क्रेडिट पात्रतेची गणना करताना अत्यंत काळजी घेते.
रोजच्या दैनंदिन जीवनात माणसाच्या संसारात किती अडचणी येत असतात कधी आर्थिक आणीबाणी आल्यास पर्सनल लोन घेणे हे एक चांगला पर्याय आहे. काही वेळेस इतकी अडचण येते की मित्रांकडे पैशाची मागणी करूनही कोणी पैसे देत नाही अशा वेळेस ज्याला कोणीच पैसे देत नाही त्यांच्यासाठी पर्सनल (Personal loan)लोन हा एक चांगला पर्याय आहे.
वैयक्तिक कर्ज हे एक प्रकारचे सुरक्षित कर्ज मानले जाते. यामध्ये तुमचा क्रेडिट स्कोर, उत्पन्नाचे साधन, आणि इतर बँकांबरोबरचे आर्थिक संबंध यावरून तुम्हाला लोन मिळणार की नाही हे ठरवले जाते.
आज काल तुम्हाला आर्थिक अडचण आल्यास बँकेच्या दारात हेलपाटे घालायची गरज नाही विविध प्रकारचे ॲप्स आणि बँका ऑनलाइन लोन सहजरित्या easy loans उपलब्ध करून देत आहेत ज्यामध्ये तुम्हाला अगदी कमी कागदपत्रे आणि बँकेत जायची गरज लागत नाही. quick loans
खाली काही सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील बँकांची यादी आम्ही दिली आहे या बँका तुम्हाला आर्थिक अडचणीच्या काळात ऑनलाईन पर्सनल लोन (Online Personal loan) सहजरित्या उपलब्ध करून देतील त्यांचे व्याजदर आणि किती हप्ता EMI भरावा लागेल याची सविस्तर माहिती खाली दिली आहे.
instant personal loan वैयक्तिक कर्ज त्वरित उपलब्ध होते आणि तुम्ही तुमच्या गरजा आणि पात्रतेनुसार ते पैसे मिळवू शकता.quick loans online आजकाल तुम्हाला बँकेला प्रत्यक्ष भेट देण्याचीही गरज नाही. एक-दोन दिवसांत लहान कर्ज मिळविण्यासाठी तुम्हाला अनेक पर्याय मिळू शकतात.
instant personal loan वैयक्तिक कर्जाची वैशिष्ट्ये
संकटकाळात किंवा तातडीचा निधी उभा करणं हे एक मोठं आव्हान असतं. मग प्रसंग अनपेक्षित वैद्यकीय आणीबाणी असो किंवा अचानक निघालेलं लग्न असो. वैयक्तिक कर्ज आपल्या आयुष्यातील आर्थिक आव्हानांचा सामना करण्यासाठी उपयुक्त ठरतं. वैयक्तिक कर्जाचा पर्याय निवडण्याचे अनेक फायदे आहेत.
बँक क्रेडिट स्कोअर, मासिक उत्पन्न, व्यवसाय प्रोफाइल आणि वैयक्तिक कर्ज घेणाऱ्याचे कंपनी प्रोफाइल तपासते. वैयक्तिक कर्जावरील व्याजदर सहसा जास्त Personal loan Interest Rate असतात, त्यामुळे कर्जासाठी अर्ज करताना सावधगिरी बाळगली पाहिजे. PesaBazaar च्या आकडेवारीनुसार, काही बँका 10-10.99% व्याजदराने वैयक्तिक कर्जावर कर्ज देत आहेत.
पर्सनल लोन घेताना ते कर्ज फेडायची क्षमता असेल तरच घ्यावे नाहीतर याचा तुमचा क्रेडिट स्कोर वर खूप परिणाम होऊ शकतो. आज-काल ऑनलाईन Personal Loan Online Application एप्लीकेशनच्या माध्यमातून झटपट पर्सनल लोन दिले जाते परंतु या ॲप्लिकेशन मध्ये व्याजदर खूपच जास्त असल्यामुळे त्याचे व्याज आणि मुद्दल खेळण्यास जड जाते यासाठी सरकारी बँकांकडून वैयक्तिक लोन घेणे कधीही फायदेशीर ठरते..
खालील बँका सर्वात कमी व्याज दराने Online पर्सनल लोन देतात:
बँक ऑफ महाराष्ट्र – Bank of Maharashtra instant personal loan
ही सार्वजनिक क्षेत्रातील बँक वैयक्तिक कर्जावर 10% पासून सर्वात कमी व्याजदर देत आहे. 5 लाख रुपयांच्या कर्जासाठी, 5 वर्षांच्या कालावधीसाठी EMI 10,624 रुपये आहे.
पंजाब नॅशनल बँक – Punjab National Bank instant personal loan
पंजाब नॅशनल बँक 10.4% दराने वैयक्तिक कर्ज देत आहे. 5 लाख रुपयांच्या कर्जासाठी, 5 वर्षांच्या कालावधीसाठी EMI 10,772 रुपये आहे.
इंडसइंड बँक – Indusind Bank instant personal loan
इंडसइंड बँक पर्सनल लोनवर 10.49% व्याज दर आकारते. 5 लाख रुपयांच्या कर्जासाठी, 5 वर्षांच्या कालावधीसाठी EMI 10,744 रुपये आहे.
बँक ऑफ इंडिया – Bank of India instant personal loan
बँक ऑफ इंडिया पर्सनल लोनवर 10.85% व्याज दर आकारते. 5 लाख रुपयांच्या कर्जासाठी, 5 वर्षांच्या कालावधीसाठी EMI 10,834 रुपये आहे.
कॅनरा बँक – Canara Bank instant personal loan
कॅनरा बँक पर्सनल लोनवर 10.95% दराने व्याज आकारते. 5 लाख रुपयांच्या कर्जासाठी, 5 वर्षांच्या कालावधीसाठी EMI 10,859 रुपये आहे.
personal line of credit,
apply for personal loan,
instant loans online,
borrow money instantly,
instant cash loans,
quick personal loans,
small loans online,
online loans no credit check,
best online loans instant approval,
instant loan app,
installment loans online,
money lending app,
small personal loans online,
personal loan apply online,
loans without credit check,
urgent loans no credit check,
money loan app,
borrow money online,
personal loan application,
quick easy loans,
borrow money app instantly,
instant loan approval,
online loan application,