व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

iPhone 15 apple ना लॉटरी ना लकी ड्रॉ सेल मध्ये iPhone 15 येणार फक्त आणि फक्त 3121 रुपयांना..

By Rohit K

Published on:

iphone Lovers साठी सध्या लॉटरी निघाली आहे.., Independence Day च्या सेलमध्ये फक्त 3121 रुपयांना मिळणार iPhone 15 apple 

स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने 15 ऑगस्टला सगळ्या ई कॉमर्स साइट्सवर खास ऑफर्स आणि सेल सुरू असतात. यातील एका सेलमध्ये आयफोन लवर्सना लॉटरी लागणार आहे. Iphone 15 तुम्हाला फक्त आणि फक्त 3121 रुपयांना मिळणार आहे.

अमेझॉन, AMAZON Independence day sale फ्लिपकार्ट यासारख्या साइटवर सध्या स्वातंत्र्य दिनानिमित्ताने सेल सुरू आहे यामध्ये तुम्हाला निवडक क्रेडिट कार्डवर 8000 हजार रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. तसेच No Cost EMI नो कॉस्ट ईएमआय वर तुम्ही आयफोन 15 फक्त 3121 रुपयांना खरेदी करू शकता..

iPhone 15 apple
iPhone 15 apple

खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

आयफोन 15 प्लसमध्ये 6.7 इंचाचा डिस्प्ले दिला आहे. दोन्ही मोबाईल फोनमध्ये तुम्हाला A16 Bionic चिपसेटचा सपोर्ट मिळतो जो कंपनीने गेल्या वर्षी आयफोन 14 प्रो मॉडेल्समध्ये दिला होता.

अॅपलच्या इतिहासात प्रथमच दोन्ही स्मार्टफोन 48MP प्राथमिक कॅमेरा सह लॉन्च करण्यात आले आहेत. याचा अर्थ असा की ही पहिलीच वेळ आहे की कंपनी कोणत्याही सीरिजच्या बेस मॉडेलमध्ये 48MP कॅमेरा देत आहे. दोन्ही फोन यूएसबी टाइप सी-चार्जिंग पोर्ट आणि मोठी बॅटरी देतात.

Petrol Diesel Price Today: इंधनाच्या दरात मोठा बदल; मुंबई-पुण्यात १ लिटर पेट्रोलसाठी आज किती पैसे मोजावे लागतील?

iPhone 15 apple स्पेसीफिकेशन्स

स्पेक्सबद्दल बोलायचे झाले तर iphone 15 मध्ये 6.1 इंचाचा डिस्प्ले आहे तर कंपनीने आयफोन 15 प्लसमध्ये 6.7 इंचाचा डिस्प्ले दिला आहे. दोन्ही मोबाईल फोनमध्ये तुम्हाला A16 Bionic चिपसेटचा सपोर्ट मिळतो जो कंपनीने गेल्या वर्षी आयफोन 14 प्रो मॉडेल्समध्ये दिला होता. फोटोग्राफीसाठी, दोन्ही फोनमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप आहे ज्यामध्ये मुख्य कॅमेरा 48MP आहे तर दुसरा 12MP पोर्ट्रेट कॅमेरा आहे जो कमी प्रकाशात चांगले कार्य करतो. समोर तुम्हाला सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 12MP कॅमेरा मिळेल. दोन्ही मॉडेल्समध्ये दुसऱ्या पिढीची अल्ट्रा-वाइडबँड चिप आहे, त्यामुळे तुम्ही तुमची Apple डिव्हाइसेस सहजपणे शोधू शकता.

iPhone 15 apple
iPhone 15 apple

Rohit K

Related Post

Leave a Comment

Close Visit agrinews