व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

iQOO Z9x एक्सचेंज ऑफर फक्त 10000 मध्ये मिळत आहे 5g मोबाईल फक्त 2 घंटे बाकी लगेच करा ऑर्डर

By Rohit K

Published on:

iQOO Z9x

iQOO Z9x 

वैशिष्ट्ये काय असणार आहेत आणि कधीपर्यंत होऊ शकतो लॉन्च हे आपण या पोस्टमध्ये जाणारा येणार आहे

वैशिष्ट्ये मध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे मोबाईलचे प्रोसेसर असते कारण तो थोडक्यात मोबाईलचा मेंदूच म्हणता येईल कारण माणसाचा मेंदू जर चांगला चालला तरच माणूस व्यवस्थित चालू शकतो तसेच मोबाईलचे पण आहे.

सर्वात महत्त्वाचे हा मोबाईल मग कधी होऊ शकतो लॉन्च

हा मोबाईल 6 ऑगस्ट ला लॉन्च होऊ शकतो…

या मोबाईलची किती रुपये पर्यंत असू शकते किंमत या मोबाईलची किंमत 23430 रुपये एवढी ठरवण्यात आली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

व यानंतर काही कंपनीचे डिस्काउंट तर काही बँकेचे डिस्काउंट असे मिळून हा मोबाईल वीस हजाराच्या आसपास मिळू शकतो.

 

गाय आणि बैलाच्या लढाईत तरुणाच्या पोटात बसली लाथ; तरीही पठ्ठ्या मागे हटला नाही 

iQOO Z9x 

 

1. प्रोसेसर:  आणि हे मोबाईल  सुपरफास्ट प्रोसेसरसाठी ओळखले जातात,  त्यामुळे त्या मोबाईल मध्ये गेम खेळण्यासाठी जास्तच आनंद येतो.

2. डिस्प्ले:  या मोबाईलचा उच्च प्रतीचा रिफ्रेश रेटसह AMOLED किंवा LCD आणि Hd डिस्प्लेसह

3. कॅमेरा:   आज कालच्या तरुण पिढीमध्ये सेल्फी चे भरपूर वेड व या मोबाईल मध्ये एचडी कॅमेरा असलेले हा मोबाईल तरुणांना जास्तच  आकर्षित करणार आहे आहेमल्टी-कॅमेरा सेटअप्स, उच्च रिझोल्यूशन, आणि AI वैशिष्ट्यांसह.

4. बॅटरी:  मोबाईलचे सर्व फीचर चांगले असतील आणि बॅटरी क्षमताच कमी असेल तर या मोबाईलचा क्रेस पण काही दिवसांनी कमी होतो परंतु या मोबाईलची असे नाही यामध्ये उच्च क्षमतेची बॅटरी आणि फास्ट चार्जिंग सपोर्ट.

iQOO Z9x 

5. ऑपरेटिंग सिस्टम:  या मोबाईल मधील ऑपरेटिंग सिस्टीम ही सर्वसामान्यपणे Android वर आधारित आणि नवीनतम OS सह.

तुम्हाला या विशेष मॉडेलबद्दल अधिक माहिती हवी असल्यास,  iQOO च्या अधिकृत संकेतस्थळावर भेट देऊन अधिक माहिती मिळवू शकता

अशा प्रकारच्या नवनवीन अपडेट सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

 

iQOO Z9x
iQOO Z9x

Rohit K

Related Post

Leave a Comment

Close Visit agrinews