Jagannath Puri Ratna Bhandar open
श्री जगन्नाथ पुरी हे देवस्थान पूर्ण भारतासह जगात फेमस आहे. या देवस्थानचा रत्न भंडार हे मुघलाच्या काळापासूनच आहे.
तर मग आज आपण सर्वात अगोदर जाणून घेणार आहोत काय आहे जगन्नाथ पुरी रत्न भांडार चा इतिहास…
रत्न भंडारा चा इतिहास
हा रत्न भंडार 1960 मध्ये बनवलं आहे.
या रत्न भंडारा मध्ये बलराम त्याचा भाऊ आणि बहिण सुभद्रा यांचे कपडे आणि त्यांचे अलंकार ठेवण्यात येतात.
या रत्न भंडार 3पार्ट मध्ये विभागला आहे.
Jagannath Puri Ratna Bhandar open
1 पार्ट यामध्ये बलराम सुभद्रा यांचे कपडे आणि आभूषण ठेवले जातात.
2 पार्ट हा असा पार्ट आहे ज्यामध्ये विशेष अलंकार जे फक्त जगन्नाथ पुरी रथ यात्रा दरम्यान वापर केला जातो अशी अलंकार.
3 पार्ट यामध्ये आतापर्यंत मंदिरा च्या दानपेटीत जे रत्न आभूषण प्राप्त झाले आणि पूर्वीपासून जेव्हापासून रत्न भांडार बनविले गेले तेव्हापासूनच रत्न अलंकार सोने यामध्ये आहे.
या तिसऱ्या पार्टची चावी राज्य शासनाकडे असते.
आणि बाकीच्या दोन पार्टची चावी मंदिराच्या ट्रस्ट कडे असते.
हे महत्त्वाचे भंडार 1985 पासून आणखी एकदाही ओपन केले नाही. त्यामुळे लोकांना या भंडारा विषयी उत्सुकता लागत असते की यामध्ये नेमकं काय आहे.
सध्याचे राज्य आहे उडीसा त्याचे पूर्वीचे नाव कलिंग हे होते या राज्यावर कलिंग वंशाचा राजा अनंत वरनम याचे राज्य होते.
ह्याच राजाने हे जगन्नाथ पुरीचे मंदिर बनवून त्याला सोन्याचे हाती आभूषण दिले तेव्हापासूनच हे मंदिर धनधान्य पूर्ण झाले.
आणि आजही ये मंदिर भारतातील श्रीमंत मंदिर पैकी एक मंदिर मानले जात आहे.
या मंदिराला अनंत भीमदेव ह्या राजाने 14.5 लाख ग्रॅम सोनं दान दिलं होतं.
लाडका भाऊ योजनेचा कसा करायचा अर्ज
यानंतर चा होणारा कलिंग वंशाचा बलाढ्य राजा नरसिंहदेव बर्मन यांनीही काही स्वरूपात मंदिरांना दान दिले असावे.
Jagannath Puri Ratna Bhandar open
यानंतरच कलीग या वंशाचा राजा कपिल इंद्र महाराजा दक्षिण प्रांताची स्वारी करून आल्यावर 16 हत्तीवर इतके सोनं घेऊन आला होता हे सर्व सोनं त्याने मंदिराच्या रत्न भंडारात जमा केले असे एका शिलालेखात उल्लेख करण्यात आला आहे.
यानंतर तेथील प्रजेने काही सोयीच्छेने दिलेले दान हे असे सर्व मिळून या रत्न भांडारात इतके सोने आणि आभूषण जमा झाले की याला लुटण्यासाठी बऱ्याच वेळा प्रयत्न केले गेले परंतु ते असफल ठरले.
औरंगजेबाने सुद्धा हे मंदिर तोडण्याचे आदेश दिले होते परंतु तो पण असफल ठरला.
1978 च्या सर्वेक्षणानुसार काय काय आहे यामध्ये.
आतला रत्न भंडार
- 231 प्रकारचे 148.78 kg चांदीचे दागिने
- 367 प्रकारचे 43.64kg सोन्याचे दागिने
बाहेरचा रत्न भंडार
- 62 प्रकारचे 73.64 kg चांदीचे दागिने
- 87 प्रकारचे 84.74 kg सोन्याचे दागिने
या नंतर रत्न भंडाराचे सर्वेक्षण केले गेले नाही. 1978 नंतर किती जमा झाला असेल याचा सर्वेक्षण नाही.
अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा