व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

Job in Germany :- विदेशात काम करणाऱ्या व्यक्तीसाठी सुवर्णसंधी!! महाराष्ट्र सरकार पाठवणार जर्मनीत10 हजार कामगार अशा पद्धतीने करा ऑनलाईन अर्ज..

By Rohit K

Published on:

Job in Germany युरोपियन युनियन मधले बहुतेक देश आर्थिक दृष्ट्या संपन्न आहेत आणि या देशात स्किल्ड युवकाची गरज भासत असते.

त्यामुळे युरोपातल्या एका विकसित देशांमध्ये म्हणजे जर्मनीमध्ये काम करण्यासाठी मराठी युवकांना सुवर्णसंधी.

महाराष्ट्रातल्या युवकासाठी विदेशात काम करण्यासाठी सरकारने जर्मनीच्या सोबत करार करून दहा हजार युवक विदेशात पाठवण्यात येणार आहेत.

वाडेनबुटेनबर्ग या राज्यात महाराष्ट्र शासन युवकांना रोजगारासाठी पाठवणार आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

ज्याप्रमाणे भारतातील सर्वात मोठी जीडीपी असलेले राज्य महाराष्ट्र आहे आणि या राज्यात कामासाठी दुसऱ्या राज्यातले तरुण-तरुणी येतात.

त्याचप्रमाणे जर्मनीतील हे विकसित राज्य असून या राज्यात तातडीची कामगार स्किल्ड युवकाची गरज असल्यामुळे महाराष्ट्र सरकार त्यांना महाराष्ट्रीयन तरुण पाठवणार आहे.

ऑनलाइन पेमेंट धारकासाठी मोठे बदल लगेच जाणून घ्या नाहीतर तुमच्या खिशाला बसू शकतो फटका

 

Job in Germany

मग असा प्रश्न पडतो की या देशात कामगाराची गरज आहे मग ते स्वतःच्या दुसऱ्या राज्यातून का बरं युवक आणत नसतील.

तर प्रश्न असा आहे दुसऱ्या महायुद्धापासून या देशात पुरुषाची लोकसंख्या कमी असून काम करण्यासाठी स्किल युवकाची गरज आहे त्यामुळे स्किल युवकाची गरज या देशाला आहे.

त्यामुळे या राज्याने महाराष्ट्रातल्या राज्यसंग करार करून दहा हजार युवक जर्मनीला पाठवणार आहेत.

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी
Germany-Employment-Government-GR (1)
कोण कोणत्या पदासाठी मिळणार जर्मनीत रोजगार 
  • Nurse ( नर्स)
  • Lab assistant (लॅब सहाय्यक)
  • Radiology assistant ( रेडिओलॉजी असिस्टंट)
  • Documentation and coding
  • Account and administration
  • Servant  and waiters
  • हाउसकीपर
  • कुक
  • रिसेप्शननिस्ट
  • हॉटेल मॅनेजर
आय टी आय विद्यार्थ्यासाठी 
  • मेसन
  • इलेक्ट्रिशन
  • कारपेंटर
  • प्लंबर
  • पेंटर
  • इंजिनिअर्स
  • ड्रायव्हर
  • सिक्युरिटी
  • पॅकर्स अँड मूव्हर्स
  • डिलिव्हरी पोस्टल असिस्टंट
  • सेल्स असिस्टंट
  • स्वच्छता कामगार

या देशात जाण्यापूर्वी तुम्हाला महाराष्ट्र सरकार लागणारे प्रशिक्षण सर्व देणार आहे.

यामध्ये जर्मन भाषा संबंधित असणाऱ्या कौशल्य शिकवले जाणार आहेत तसेच जाण्या येण्यासाठी लागणारे पासपोर्ट वीजा या सर्व गोष्टीसाठी सरकार स्वतः मदत करणार आहे.

Job in Germany

यासाठी तुम्हाला जर्मन भाषेच्या परीक्षांमध्ये पास व्हावे लागणार आहे या जर्मन भाषेच्या परीक्षेमध्ये पास झाल्यानंतर तुम्हाला ते दे सर्व सोयी सुविधा महाराष्ट्र सरकार पुरवणार आहे.

यासाठी लागणाऱ्या सर्व खर्च महाराष्ट्र सरकार उचलणार आहे.

ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी येथे क्लिक करा

 

Job in Germany
Job in Germany

Rohit K

Related Post

Leave a Comment

Close Visit agrinews