व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

Kapus soyabean aanudan :- कापूस सोयाबीनच्या या जिल्ह्यातील अनुदानाच्या गावानुसार याद्या

By Rohit K

Published on:

Kapus soyabean aanudan

Kapus soyabean aanudan

कापूस सोयाबीनच्या या जिल्ह्यातील अनुदानाच्या गावानुसार याद्या…

सध्या कापूस सोयाबीनच्या अनुदान वाटप चालू आहे काही जिल्ह्यात चालू आहे तर काही जिल्ह्यात चालू होणार आहे.

काही जिल्ह्यातील अनुदान याद्या दिले आहेत या अनुदान याद्या डाऊनलोड करून तुम्ही तुमचे नाव चेक करू शकता.

या याद्या मध्ये कोणत्या व्यक्तीचे नाव असणार नाही.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

तुम्ही जर कापूस सोयाबीन पिकाचा खरीप पिक विमा 2023 भरला असून त्याचं ई पीक पाहणी केली नसेल तर तुम्ही यापासून वंचित राहू शकता.

Kapus soyabean aanudan

हे पीडीएफ डाऊनलोड करण्याच्या अगोदर ते ओपन कसे करायचे याविषयी थोडक्यात माहिती देणार आहोत.

हे पीडीएफ एक्सेल स्वरूपात असल्यामुळे ते तुमच्या मोबाईल मध्ये ओपन होण्यासाठी एक ॲप प्ले स्टोअर वरून घ्यावे लागणार आहे हे ॲप घेतल्यानंतरच या याद्या तुमच्या मोबाईल मध्ये ओपन होणार आहेत.

यादी कशी पहायची 

हे याद्या पीडीएफ स्वरूपात नसून एक्सेल स्वरूपात असल्यामुळे तुम्हाला प्ले स्टोर वरून spreadsheet app download करून या याद्या पाहू शकता.

यादीमध्ये नाव कसे शोधायचे 

यादी ओपन झाल्यानंतर हजारो शेतकऱ्याचे नाव असल्यामुळे तुम्हाला तुमचे नाव सापडण्यासाठी बराच वेळ लागू शकतो हा वेळ वाचवायचा असेल तर

Find the page या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही तुमचे नाव टाकल्यावर तुम्ही अनुदानासाठी पात्र आहात की नाही लगेच समजेल नाव आले तर पात्र आणि नाही आले तर अपात्र म्हणून समजा.

Kapus soyabean aanudan Last date 

कापूस सोयाबीन अनुदानाची लास्ट डेट 19 ऑगस्ट असल्यामुळे लवकरात लवकर आपला अनुदानाचा फॉर्म कृषी विभागाच्या अधिकाऱ्याकडे लवकरात लवकर जमा करावा.

हा फॉर्म जमा न केल्यास तुम्हाला अनुदान येणार नाही त्यामुळे कोणतेही रिस्क न घेता फॉर्म लवकरात लवकर जमा करावा.

अनुदानाच्या याद्या कशा शोधायच्या 
  • या अनुदानाच्या याद्या प्रत्येक गावातील सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, या व्यक्तीकडे असतात किंवा त्यांच्या कार्यालयात बाहेर चिटकलेल्या असतात.
  • कृषी विभागाने प्रत्येक गावातील सरपंच ग्रामसेवक यांच्याकडे याद्या पाठवल्या असल्यामुळे त्यांच्याकडे ते मळणारच
  • त्यांच्याकडे नसेल तर गावातील काही व्यक्तीकडे असतील विचारपूस करून तुम्ही त्या यादी मिळू शकता.

सध्या तरी  याद्या फक्त नांदेड, लोहा या तालुक्यातील असून उर्वरित याद्या आमच्याकडे प्राप्त झाल्यावर तुम्हाला कळवले जाईल.

Kapus soyabean aanudan

यादी क्रमांक 1 PDF download

LOHA-SOYABEAN-MULTIPAL-17800 (1)

यादी क्रमांक 2 PDF download

LOHA-COTTON-SINGLE-14603 (1)

यादी क्रमांक 3 PDF download

LOHA-SOYABEAN-SINGAL-61975 (1)

यादी क्रमांक 4 PDF download

LOHA-COTTON-MULTIPAL-4420 (1)

 

नवनवीन अपडेट सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

 

Kapus soyabean aanudan
Kapus soyabean aanudan

Rohit K

Related Post

Leave a Comment

Close Visit agrinews