व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

Kapus Soybean Anudan Form 2024 सोयाबीन – कापूस अनुदानासाठी अर्ज सुरू, हेक्टरी ५ हजार रु. मिळणार, लगेच हा फॉर्म भरून द्या

By Rohit K

Published on:

Kapus Soybean Anudan Form

Kapus Soybean Anudan Form  |नमस्कार मित्रांनो, राज्यातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेतला आहे. महाराष्ट्र शासनाने सन 2023 च्या खरीप हंगामातील शेतकऱ्यांना या अनुदान योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार आहे. या निर्णयाची घोषणा उपमुख्यमंत्री वित्तमंत्री यांनी 5 जुलै 2024 रोजी केली होती.
अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कापूस आणि सोयाबीन उत्पादकांसाठी प्रति हेक्टर 5000 हजार रुपये अनुदान जाहीर केले गेले आहे. गेल्या वर्षीच्या दुष्काळामुळे तसेच बाजारपेठेतील घसरणीमुळे ज्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय ठरला आहे. Kapus Soybean Anudan 2024 | Soyabean Anudan Form, Kapus Anudan Form

गेल्या वर्षीच्या राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे पिकांच्या उत्पन्नात झालेली लक्षणीय घट, यामुळे कापूस उत्पादन शेतकऱ्यांवर घसरणीचे सावट बसले होते. त्यामुळे त्यांचे उत्पादन घटून शेतकरी कर्जबाजारी झाले होते.

हे अनुदान मिळण्यासाठी शेतकरी बांधवांना संमती पत्रासोबत एक अर्ज नमुना भरून आपल्या संबंधित तलाठी कार्यालयात जमा करायचा आहे. ज्या शेतकरी बांधवांनी ई -पीक पाणी पोर्टलवर आपल्या कापूस आणि सोयाबीन या पिकाची नोंद केली आहे अशा शेतकरी बांधवांना हे अनुदान मिळणार आहे. ज्या शेतकरी बांधवांनी ऑनलाइन कापूस आणि सोयाबीन या पिकाची नोंद केली आहे अशा शेतकरी बांधवांना हे अनुदान डायरेक्ट त्यांच्या बँक खात्यात मिळणार आहे. Kapus Soybean Anudan Form

मराठी मध्ये अनुदान मिळण्यासाठी शेतकरी बांधवांचे बँक खाते आधार लिंक असणे गरजेचे आहे ज्या शेतकरी बांधवांचे खाते आधार लिंक नाही अशा शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर आपले खाते आधार लिंक करून घ्यावे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

खाली दिला अर्ज नमुना डाऊनलोड करून आपल्या नजीक जवळील तलाठी कार्यालयात किंवा कृषी सहायकाकडे हा अर्ज नमुना जमा करायचा आहे.

Kapus Soybean Anudan Form इथे क्लिक करा 👉 अर्ज नमूना Downlod करा

यावर्षी हवामान बदलामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचे प्रमाण कमी झाले होते त्यामुळे सोयाबीन आणि कापूस या दोन्ही पिकांचे मोठे नुकसान झालेले होते त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसलेला दिसून येतो तसेच कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान झाल्यामुळे राज्य सरकारने हा निर्णय घेण्याचे ठरवलेले आहे तसेच शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी शासनाने अनेक योजना राबवलेला आहेत या शेतकऱ्याला कर्जमाफी आणि अनुदान तसेच सिंचन सुविधा पुरविणे याचा समावेश होत आहे शासनाने शेतकऱ्यांना विविध प्रकारची मदत देण्यासाठी अनेक योजना राबवले आहे .

Ladki Bahin Yojana Status 2024 : तुमचा ‘लाडकी बहीण’चा अर्ज मंजूर झाला की बाद? ‘या’ सोप्या पद्धतीने करा चेक

Kapus Soybean Anudan Form “हे” शेतकरी आहेत अनुदानास पात्र

सन 2023 मध्ये सोयाबीन आणि कापूस या पिकाची पीक पाहणी ज्या नोंदणी कृषी शेतकरी बांधवांनी केलेली आहे हे शेतकरी बांधव या अनुदानासाठी पात्र आहेत. तसेच ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगाम 2023 मध्ये ही पीक पाहणी केली नसेल असे शेतकरी पण या ठिकाणी पात्र ठरविण्यात येणार आहेत. ज्याच प्रकारे एपिक पाहणी ऑनलाईन पोर्टल वरती क्षेत्र आपण दाखवली गेले आहे त्याच प्रमाणावर अनुदान सुद्धा देण्यात येणार आहे. अनुदान कशा पद्धतीने वाटप होणार आहे याबद्दलची कार्यपद्धती अजून सांगितलेली नाही. यासाठी एक स्वतंत्र शासन निर्णय सरकारकडून उपलब्ध करून दिला जाऊ शकणार आहे. आता आपल्याला या संदर्भात जो शासन निर्णय निघालेला आहे तो पाहायचा असल्यास खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

शासन निर्णय 👉 इथे क्लिक करा 

Kapus Soybean Anudan Form
Kapus Soybean Anudan Form 

 

Rohit K

Related Post

Leave a Comment

Close Visit agrinews