Kartule bhaji
पावसाळा सुरू झाला की अनेक रानभाज्या आपल्याला खायला मिळतात आणि या फक्त मोसम मध्येच असतात व त्या दरवर्षी फक्त पावसाळ्यातच खायला मिळतात त्यामुळे त्याचा अवश्य फायदा घ्यायलाच पाहिजे.
करटुल हे रानफळ असून ती फळ फक्त पावसाळ्यातच पाहायला मिळतं हे एक कारल्याच्या जातीतलं फळ भाजी असून त्याचे आपल्या शरीरासाठी भरपूर फायदे आहेत.
तर मित्रहो हे कर्टुल्याचे फळ कुठल्या आजाराची उपयुक्त आहे आणि कुठल्या आजाराची उपयुक्त नाही याची संपूर्ण माहिती आज आपण या पोस्टच्याद्वारे जाणून घेणार आहोत.
तर त्यासाठी ही पोस्ट संपूर्ण वाचा आणि तुमच्या जवळील मित्र आणि मैत्रिणीस शेअर करायला विसरू नका म्हणजे त्यांनाही या कर्टुल्याच्या भाजीचे महत्त्व कळेल आणि त्यांना आरोग्य लाभेल.
कर्टुल्याच्या भाजीमध्ये भरपूर प्रोटीन आणि आयर्न असतात तर कॅलरीज कमी प्रमाणात असते त्यामुळे शरीरात आयरनाची कमतरता भासत नाही.
कर्टुल्यामध्ये फायबर आणि अँटिऑक्साइड मुबलक प्रमाणात असतात. याचबरोबर बुद्ध कुष्ठता आणि पोटावरील चरबी कमी करण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होतो.
त्यामुळे या भाजीला मोठमोठ्या सिटीमध्ये भरपूर मागणी असून याला भावही भरपूर जास्त दोनशे ते अडीशे रुपये किलो पर्यंत मिळतो.
भाजीपाल्यामध्ये बऱ्यापैकी व सर्वात जास्त भाव मिळणारी भाजी म्हणले तरी काही अयोग्य ठरणार नाही.
या भाजीमुळे डायबिटीज आणि शुगर सुद्धा नियंत्रणात राहत असते कारण ही भाजी कारले या वर्गात मोडली जाते.
टीप :- दिलेली माहिती ही तज्ञाच्या चे झालेल्या चर्चेवर आधारित असून कोणासाठीही हा वैयक्तिक सल्ला नसून तुम्ही स्वतःसाठी तज्ञ डॉक्टर कडून वैयक्तिक सल्ला घेऊ शकता संबंधित माहितीशी mh- live.com जबाबदार राहणार नाही.