व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

Kharif crop insurance:- 1 रुपयात विमा भरा आणि मिळवा हजारो रुपये पिक विमा भरणे चालू…..

By Rohit K

Published on:

Kharif crop insurance

Kharif crop insurance

प्रधानमंत्री फसल बीमा योजना यांतर्गत सर्व पिकाला संरक्षण देण्यात येते नैसर्गिक आपत्तीमुळे जर नुकसान झाले तर त्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळतात.

हा विमा यावर्षी भरला आणि वर्षभरात काही पिकाचे नुकसान झाले तर क्लेम करून त्याची नुकसान भरपाई शेतकऱ्याच्या डायरेक्ट बँक खात्यात जमा केली जाते.

विम्याची संरक्षित रक्कम एका पिकासाठी 1रू असून याची क्लेम रक्कम ही वेगवेगळी आहे.

विमा भरण्यासाठी सर्वसाधारण एक ते दीड महिना कालावधी शेतकऱ्यांना दिला जातो या कालावधीत विमा भरून घेण्यात यावा.

Kharif crop insurance

Rain update:- आज राज्यातील या भागात होणार मुसळधार पाऊस!!
व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

तर मग आपण जाणून घेऊया खरीप पिक विमा भरण्यासाठी कोण कोणते डॉक्युमेंट आवश्यक असतात. खालील प्रमाणे.

Kharif crop insurance

1) स्वयंघोषित पीक पेरा

2) आधार कार्ड

3) बँक पासबुक

4) 7/12

5) 8अ

** टीप ** दरवर्षीप्रमाणे यावर्षी चालणार नाही आधार कार्ड बँक पासबुक सातबारा यावरील नाव बरोबर असणे गरजेचे आहे.

या 3 गोष्टी वरील नाव जर बरोबर नसले तर विम्या चा फॉर्म रद्द होऊ शकतो त्यामुळे शेतकऱ्यांनी हे नाव बरोबर असण्याची स्वतः खबरदारी घ्यावी.

अन्यथा याचा फार मोठा फटका बसू शकतो.

 

अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

 

Kharif crop insurance
Kharif crop insurance

 

Rohit K

Related Post

Leave a Comment

Close Visit agrinews