व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

अस असेल मग ‘लाडकी बहीण’ योजनेचा अर्ज करू नका!, तुम्हाला नोटिस पाठवून वसूल केले जातील Rs.1500 || Ladaki bahin yojana

By Rohit K

Published on:

Ladaki bahin yojana

Ladaki bahin yojana: तुम्हाला नोटिस पाठवून वसूल केले जातील १५००, लाडकी बहिण योजनेचा लाभ घेत असाल तर घ्या ही काळजी

Ladaki bahin yojana:’लाडकी बहीण’ योजनेचा लाभ घेता येईल का? जाणून घ्या १५०० पेन्शनधारक महिलांसाठी सरकारची विशेष सूचना

‘माझी लाडकी बहीण’ Ladaki bahin yojana योजना सुरू करताना राज्य सरकारने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी एक महeत्वपूर्ण पाऊल उचलले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असलेल्या महिलांना फॉर्म भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र, यामध्ये एक महत्वाची अट आहे जी पेन्शनधारक महिलांसाठी आहे. ज्या महिलांना १५०० रुपये किंवा त्यापेक्षा जास्त सरकारी पेन्शन मिळत आहे, त्या या योजनेसाठी पात्र नाहीत, असे स्पष्ट करण्यात आले आहे. Ladaki bahin yojana

आणखी वाचा :हवामान अंदाज देणाऱ्या पंजाबराव डक यांचेच पावसाने केले जबरदस्त नुकसान…

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

फॉर्म भरताना या गोष्टींची घ्या विशेष काळजी

पेन्शनधारक महिलांनी जर या योजनेसाठी फॉर्म भरला आणि तो मंजूर झाला, तर सरकारकडून त्यांच्या खात्यात जमा झालेली रक्कम परत मागवली जाईल. या रकमेची वसुली करण्यासाठी संबंधित महिलांना नोटीस पाठवली जाऊ शकते. याआधी ‘पी एम किसान’ योजनेतही नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शेतकऱ्यांकडून पैसे परत वसूल करण्यात आले होते.

योग्य पात्रता नसल्यास मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते

राज्य सरकारने अशा महिलांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. जर नियमांची योग्य प्रकारे माहिती न घेता फॉर्म भरला, तर भविष्यात मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे फॉर्म भरताना अटी आणि नियमांचा नीट अभ्यास करूनच अर्ज करावा, असे सरकारकडून सूचित करण्यात आले

योजनेचा योग्य लाभ घेण्यासाठी नियमांचे पालन करा

‘माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या महिलांनी नियमांचे पालन करूनच अर्ज करावा, जेणेकरून त्यांना कोणत्याही प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागू नये. शासनाच्या या उपक्रमातून महिलांना आर्थिक स्थैर्य मिळावे, हा उद्देश असून, योजनेच्या पारदर्शकतेसाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Ladaki bahin yojana
Ladaki bahin yojana

 

Rohit K

Related Post

Leave a Comment

Close Visit agrinews