व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींना दिवाळी बोनस, महिलांना मिळणार 5500 रुपयांचा बोनस || Ladaki bahin yojana diwali bonus

By Rohit K

Published on:

Ladaki bahin yojana diwali bonus

Ladaki bahin yojana diwali bonus: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींना दिवाळी बोनस, महिलांना मिळणार 5500 रुपयांचा बोनस

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींना दिवाळी बोनस

राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना दिवाळीसाठी एक खास गिफ्ट देण्याची घोषणा केली आहे. दिवाळीच्या सणानिमित्त योजनेच्या सर्व पात्र महिलांना 3000 रुपयांचा बोनस दिला जाईल. ही रक्कम महिन्याला नियमित मिळणाऱ्या पैशांव्यतिरिक्त असेल.

आणखी पाहा : मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना: महिलांना मिळणार तीन मोफत गॅस सिलेंडर, जाणून घ्या संपूर्ण माहिती || Mukhyamantri Annapurna Yojana

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

योजनेतील काही निवडक महिलांना 2500 रुपयांची अतिरिक्त रक्कम देखील दिली जाईल. अशाप्रकारे, काही महिलांना एकूण 5500 रुपयांचा (3000+2500) लाभ मिळणार आहे. दिवाळीचा बोनस फक्त लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांनाच दिला जाईल. या महिलांना बोनस मिळण्यासाठी खालील अटी पूर्ण कराव्या लागतील:

  • महिलेचं नाव लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी सूचीत असलं पाहिजे.
  • महिलांनी योजनेच्या माध्यमातून कमीत कमी तीन महिन्यांचा लाभ घेतला पाहिजे.
  • आधार कार्ड आणि बँक खाते लिंक असलेलं पाहिजे.
  • योजना सर्व नियम आणि अटींचं पालन करत आहे.

वरील अटी पूर्ण केलेल्या सर्व महिलांना 3000 रुपयांचा बोनस त्यांच्या बँक खात्यात जमा केला जाईल.

 

Rohit K

Related Post

Leave a Comment

Close Visit agrinews