Ladki Bahin Yojana
राज्य सरकारने लाडके बहीण योजना सुरू केली या योजनेमध्ये प्रत्येक महिलेला 1500 रुपये महिन्याला मिळणार आहेत.
लाडकी बहीण योजना भारतातील विविध राज्य सरकारांनी मुलींच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या शैक्षणिक, आरोग्य, व अन्य गरजांसाठी आर्थिक सहाय्य देण्यासाठी सुरू केलेली एक योजना आहे.
पहा राशिभविष्य
ही वेगवेगळी राज्या करिता वेगवेगळी योजना आहे.या योजनेत मुलींना विविध लाभ दिले जातात, ज्यामध्ये काही ठिकाणी दरमहा तीन हजार रुपये देणेही समाविष्ट असू शकते ही वेगवेगळ्या राज्याकरिता वेगवेगळी रक्कम असू शकते.
Ladki Bahin Yojana
हे प्रत्येक राज्याची स्वतःची योजना असून त्याचे नियम आणि अटी या सुद्धा स्वतःच्या राज्य कडे वेगवेगळे आहेत. लाभार्थींच्या निकषांचा तपशील विविध राज्यांमध्ये वेगवेगळा असू शकतो.
म्हणूनच, आपल्याला कोणत्या राज्यात ही योजना लागू आहे, आणि त्या राज्याच्या शासनाच्या नियमांनुसार पात्रता निकष वेगवेगळे आहेत. सामान्यत: ही योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुलींना दिली जाते.
अधिक माहितीसाठी, संबंधित राज्य सरकारच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन तुमच्या एप्लीकेशन टेटस चेक करू शकता.
काही दिवसापूर्वी एप्लीकेशन स्टेटस शो करत होते हे स्टेटस ज्यांचे approved झाले आहे त्यांना 17 ऑगस्टला मिळणार तीन हजार रुपये.
पहा कशाप्रकारे चेक करायचे ॲप्लिकेशन स्टेटस
तुम्ही सर्वात अगोदर नारी शक्ती दूत हे ॲप डाऊनलोड करून ठेवा.
तुम्ही फॉर्म भरताना जो मोबाईल नंबर टाकला आहे तो मोबाईल नंबर टाका आणि त्यानंतर तुम्हाला एक ओटीपी येईल तो ओटीपी टाकून तुम्ही चेक करू शकता.
Ladki Bahin Yojana
तुमचा फॉर्म रिजेक्ट तर झाला नाही ना झाला असेल तर तुम्हाला तीन हजार रुपये मिळणार नाहीत.
तर कोणत्या कारणामुळे रिजेक्ट झाला आहे हे तुम्हाला समजेल आणि तुम्ही ती चूक दुरुस्त करून पुन्हा सबमिट करा फॉर्म approved होऊन जाईल.
अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा