Lakhpati didi
सध्या राज्यात लाडकी बहीण योजना ही ट्रेनिंग वर असलेली योजना आहे.
या योजनेचा पुरेपूर फायदा महिलेने घेतला आहे आणि 60 ते 70 टक्के महिलांना तर याची रक्कम ही खात्यावर जमा झाली आहे उर्वरित महिलांच्या खात्यावर एकदमच 4500 रक्कम येणार आहे
त्याचबरोबर आता केंद्र सरकारची लखपती दिली ही योजना तुम्हाला माहित आहे का त्या योजनेचा काय आहे उद्दिष्ट आणि कोणासाठी आहे ती योजना पूर्ण माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.
केंद्र सरकारने महाराष्ट्र ची लाडकी बहीण सारखीच लखपती दिली योजना सुरू केली आहे पण महाराष्ट्र मध्ये लाडके बहीण योजनेला दीड हजार रुपये महिना या दराने महिलेला पैसे येतात आणि केंद्र सरकारच्या लखपदीला एकदम पाच लाख येतात त्यामुळे नाव लखपती दिली आहे.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
लखपती दीदी
या अंतर्गत महिलांना पाच लाख रुपये बिनव्याजी कर्ज दिले जाते जेणेकरून हे कर्ज देण्याचा उद्देशच बचत गटातील महिलाचा सहभाग वाढावा आणि बिजनेस मध्ये पुरुषाप्रमाणे महिलालाही प्राधान्य मिळायला पाहिजे या उद्देशाने
उद्दिष्टे
पुरुषाप्रमाणेच बिझनेस मध्ये महिलाचा सहभाग वाढावा या उद्देशाने ही योजना केंद्र सरकारने चालू केली आहे.
मिळालेले पाच लाख रुपये घेऊन स्वतःचा बिझनेस टाकता यावा अथवा बचत गटातील महिला काहीतरी बिजनेस धंदा चालू करावा या उद्देशाने
योजनेची अट
या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलेला एक महत्त्वाची अट आहे ती म्हणजे
ज्या महिलेला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यासाठी एक महत्त्वाची अट म्हणजे त्या फॅमिली मध्ये कोणीही सरकारी नोकरीमध्ये असू नये ही महत्त्वाची अट आहे.
अर्ज कसा करावा.
अर्ज तुम्हाला बचत गटाच्या माध्यमातूनच करावा लागणार आहे कारण ही योजनाच महिलांना उद्योगांमध्ये प्राधान्य देण्यासाठी असल्यामुळे तुम्हाला अर्ज बचत गटाच्या माध्यमातूनच करावा लागणार आहे
पूर्ण उद्योगाचा आराखडा तयार करून आराखडा व आवेदन भरल्यानंतर काही दिवसात तुम्हाला केंद्र सरकारकडून त्याची मंजुरी मिळेल आणि मंजुरी मिळाल्यानंतर पाच लाख रुपये तुमच्या खात्यात बिनव्याजी दिल्या जातील.
अधिक माहितीसाठी तुम्ही केंद्र सरकारच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन घेऊ शकता.