Lakpal wife
उत्तर प्रदेश मध्ये ज्याप्रमाणे ज्योती मोरया आणि अलोक मोरया यांचा किस्सा घडला त्याचप्रमाणे सध्या सोशल मीडियावर चर्चित असलेले नीरज विश्वकर्मा आणि सोनी विश्वकर्मा यांची आहे.
उत्तर प्रदेश मध्ये आणखी एक घटना नीरज विश्वकर्मा एक कारपेंटरचे म्हणजेच सुतार काम करत आहेत आणि त्यांची भेट शाळेमध्ये झाली.
यानंतर त्यांचे लव्ह मॅरेज झाले आणि सोनी विश्वकर्मा यांनी अभ्यास करायचे म्हटले आणि नीरज विश्वकर्मा हे सुतार काम करत होते.
Ghatkopar Hoarding Accident: IPS officer च्या एका सहीने घेतलेले जीव, पण बायकोच्या खात्यात आले 46 लाख, जाणून घ्या प्रकरण व्हिडिओ द्वारे
त्यांच्याकडे जास्त पैसा नव्हता तरीपण त्यांनी त्यांच्या पत्नीला शिकवले आणि लेखपाल झाल्यानंतर सोनी विश्वकर्मा त्यांना सोडून गेल्या…
Lakpal wife
त्यांनी एफ आय आर पण केला सरकारच्या म्हणण्याप्रमाणे त्यांचे लग्न झाले नाही .
तर नीरज विश्वकर्मा यांच्याकडे लग्नाचे फोटो तसेच आणखी काही डॉक्युमेंट आहेत ते त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
Lakpal wife
अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.