land record
1880 पासून चे जमिनीचे सातबारा उतारे डाऊनलोड करा मोबाईल मध्ये.. पहा सोपी पद्धत
Chor Machaye Shor: चालू ट्रेनमध्ये मोबाईल चोरी करणाऱ्या चोरट्याला घडवली अद्दल पाहा व्हिडिओ
तर मित्रहो आज आम्ही तुम्हाला सातबारे उतारे डाऊनलोड करण्याची अगदी सोपी पद्धत सांगणार आहोत ती पद्धत नेमके काय आहे खालील दिलेल्या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती जाणून घ्या..
Elephant Video: हृदयस्पर्शी हत्तीचा व्हिडिओ व्हायरल: मानव आणि प्राण्यांमधील अनोखं नातं
शेतकरी बांधवांनो सध्या उन्हाळ्याचे दिवस चालू असल्याने शेतीच्या दरात चढउतार होऊन खूप सारे लोक शेती खरेदी किंवा विक्री करत असतात तर त्यासाठी शेती खरेदी विक्रीसाठी तुम्हाला त्या जमिनीची संपूर्ण माहिती असायला हवे म्हणूनच आता तुम्ही फक्त गट नंबर टाकून संपूर्ण जमिनीचे नकाशे बायोडेटा एकाच क्लिप मध्ये पाहणार आहात त्यासाठी खालील दिलेल्या प्रोसेस करा..
शेतजमीन चा नकाशा हा कसा पहायचा यासंदर्भात संपूर्ण माहिती पाहणार आहोत.शेत जमिनीचा नकाशा सध्या महाराष्ट्र शासनाने ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून दिलेले आहेत. शेत जमिनीचा नकाशा चे काम आपल्याला तेव्हाच पडते जेव्हा आपल्याला शेतात जाण्यासाठी रस्ता किंवा आपल्या जमिनीची हद्द पाहिजे असते तेव्हा या सर्व गोष्टींची गरज असते.
ऑनलाइन जमिनीचा नकाशा पाहण्यासाठी खालील दिलेल्या लिंक ला क्लिक करा. त्यानंतर आपल्यासमोर परत एकदा आपल्या लिंक ला क्लिक करण्यासाठी पर्याय उपलब्ध होईल परत एकदा लिंक ला क्लिक करा.
त्यानंतर आपल्यासमोर महा भूमि अभिलेख ही महाराष्ट्र शासनाचे अधिकृत वेबसाईट ओपन होईल. साईट ओपन झाल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला आपल्या मोबाईल मधून क्रोम सेटिंग मध्ये जाऊन डेस्कटॉप मोड हा ऑन करायचा आहे.
त्यानंतर आपल्याला खाली फोटोमध्ये दिसत MP Land Records असल्याप्रमाणे तीन लाईन दिसतील त्या लाईन वर क्लिक करा. तीन लाईन वर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपला जिल्हा तालुका गाव निवडायचा आहे.
तीन लाईन वर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपला जिल्हा तालुका गाव निवडायचा आहे.
प्रत्येक पर्याय निवडताना थोड्या वेळ थांबा शासनाची साईट असल्यामुळे वेळ लागतो.सर्व माहिती भरून झाल्यानंतर ऑटोमॅटिक आपल्या मोबाईलवर आपल्या गावचा नकाशा दिसण्यास चालू होईल.Mp land record
जमिनीचा नकाशा मोफत पाहण्यासाठी येथे क्लिक करा..