आमदार संतोष बांगर यांचा आरटीओ अधिकाऱ्यांना घरचा आहेर – गरीबांच्या गाड्या पकडणं थांबवा!
सध्या सोशल मीडियावर एका कॉल रेकॉर्डिंगने खळबळ उडवली आहे, ज्यात आमदार संतोष बांगर आणि आरटीओ अधिकाऱ्यांमधील फोनवरील चांगलाच खडाजंगी संवाद समोर आला आहे. या रेकॉर्डिंगमध्ये आमदार बांगर गरीबांच्या गाड्या का पकडल्या जातात यावर संताप व्यक्त करताना दिसत आहेत.
त्वरित लोन घ्याचे असल्यास येथे क्लिक करा
आमदारांनी आरटीओ अधिकाऱ्यांना थेट सवाल केला आहे की, “गरिबांची गाड्या पकडून त्यांना छळता, पण मोठ्या लोकांच्या चुकीच्या कामांकडे दुर्लक्ष का करता?” यावर अधिकाऱ्यांनी शांतपणे उत्तर देत सांगितले, “थेंबे थेंबे तळे साचे,” ज्यामुळे आमदार बांगर अधिकच भडकले.
व्हॉट्सॲप ग्रुप
येथे क्लिक करा
हा संवाद आता तुफान व्हायरल होत असून, राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे.