Manoj Jarange Hindi Interview Clip: मराठीची मजा हिंदीत
Manoj Jarange Hindi Interview Clip: मनोज जरांगे हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत त्यांच्या हिंदी इंटरव्यूमुळे. या मुलाखतीत त्यांनी काही मराठी शब्द वापरले आहेत, ज्यामुळे व्हिडिओ खूपच व्हायरल झाला आहे.
Manoj Jarange Hindi Interview Clip
आपल्या सर्वांना माहितीच आहे की मनोज जरांगे पाटलांना हिंदी फारशी जमत नाही. त्यांनी इंटरव्यू दरम्यान असे काही वाक्ये वापरले की, “मे जा रहा था फडणवीस घाबर गया” आणि “माझं तोंड जातं इकडे तिकडे,” ज्यामुळे प्रेक्षक लोटपोट होत आहेत. या हास्यास्पद वाक्यांमुळे व्हिडिओला भरपूर लोकप्रियता मिळाली आहे.
या व्हिडिओवर लोकांनी विविध प्रकारच्या प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे. काही लोक या व्हिडिओला खूपच हास्यास्पद मानत आहेत, तर काही लोक मनोज जरांगे यांची हिंदी भाषेतील अडचण लक्षात घेऊन त्यांच्यावर टीका करत आहेत.
जर तुम्हाला हा व्हिडिओ पाहायचा असेल आणि तुमची प्रतिक्रिया आम्हाला कळवायची असेल, तर खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. या आणि अशा सर्व अपडेटसाठी आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हा.
संबंधित लिंक:
पाहा हा व्हिडियो:
View this post on Instagram
🔗 हे ही पाहा:Viral Theft Video: बस मध्ये ट्रेनमध्ये पॉकेट कसं मारलं जातं याचा व्हिडिओ होतोय व्हायरल