व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

Market Bogas pesticide :- सावधान मार्केटमध्ये बनावट कीटकनाशक दाखल कृषी विभागाने बनावट औषधे केले जप्त…

By Rohit K

Published on:

Market Bogas pesticide

Market Bogas pesticide

पिकाची लागवड होऊन बरेच दिवस झाले आहेत आणि आता पीक फवारणीच्या मारण्यात आले आहेत.

अशातच आता कृषी विभागाने बाजारामधील बनावट कीटकनाशक जप्त केल्याची माहिती समोर आली.

या औषधाचा साठा पुणे च्या काळभोर भागात महादेव फार्मर्स प्रोडूसर कंपनीच्या गोदामात लपविण्यात आला होता.

TATA सोबत मारुती खेळणार नवी सट्टा, फक्त 8 लाखांच्या बजेटमध्ये नवीन SUV लॉन्च होणार

 Market Bogas pesticide

कृषी विभागाच्या दक्षता विभागाचे अधीक्षक गोविंद मोरे आणि उपसंचालक किरण जाधव व यांच्या सहकार्याने प्लॅनिंग करून हा बनावट कीटकनाशकाचा साठा जप्त केला.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

आंबा बागेमध्ये मोहर आणण्यासाठी वापरण्यात येणारे पैकलोबुटाझोल नावाचे रसायन वापरले जाते.

हे औषध महाग आहे त्यामुळे याच औषधाच्या नावाने  बनावट औषध कमी किमतीत विकत होते.

औषधाच्या नावाने क्लस्टर विकले जात होते परंतु हे कृषी विभागाच्या लक्षात आल्याने त्यांनी धाड टाकली असता हे औषधे बनावट असल्याचे त्यांच्या लक्षात आले.

त्यांनी औषधाचे सॅम्पल घेऊन प्रयोगशाळेतही पाठवले आहेत.

हे औषधे ज्या गोदामात सापडले खरेदी विक्रीचा परवाना नव्हता. तसेच औषधे साठवण्यासाठी परवाना लागत असतो हा परवाना सुद्धा त्या गोदाम मालकाकडे नव्हता.

कीटकनाशके कायदा 1968 व कीटकनाशके कायदा 1971 या कायद्याचे भंग केल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आले आहे.

कृषी विभागाच्या म्हणणप्रमाणे अनेक बनावट औषधी विकणाऱ्या टोळ्या सक्रिय असून नागरिकांनी औषधे घेण्यापूर्वी कंपनीचे व्यवस्थित लेबल चेक करून घ्यावे.

Market Bogas pesticide

कशी ओळखायचे बनावट औषधे 
  • औषधे घेताना व्यवस्थित कंपनीचे लेबल चेक करावे
  • अनोळखी व्यक्तीकडून औषधे घेण्यास टाळावे.
  • औषधे घेताना ओरिजनल पावती घ्यावी जेणेकरून ते बनावटी भासल्यास तुम्हाला कंप्लेंट करता येईल.
  • बिना लेबलचे औषधी घेणे टाळावे.

 

अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

 

 

Market Bogas pesticide
Market Bogas pesticide

Rohit K

Related Post

Leave a Comment

Close Visit agrinews