Message
मेसेज डिलीट करणे हा गुन्हा आहे का?? तुम्हाला कधी प्रश्न पडला का कारण आपण वर्तमानपत्रात अथवा टीव्हीत बघत असतो काही गुन्ह्याच्या प्रकरणांमध्ये मेसेजचा हवाला दिला जातो.
तर हा मेसेज चा हवाला ग्राह्य धरला जातो का?? किंवा मेसेज डिलीट करणे गुन्हा आहे का..
सध्या आपल्या जीवनातला अविभाज्य भाग म्हणजे कोण आहे आणि आपण बरेच काम बोलणे ऐवजी मेसेज वर सुद्धा करतो .
तर काही अनुचित घडल्यास मोबाईलची पूर्ण छाननी करतात मेसेज व्हिडिओ फोटो हे तर मेसेज डिलीट करणे गुन्हा आहे का.
याविषयी सविस्तर माहिती सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे याविषयी आपण जाणून घेणार आहोत.
सर्वोच्च न्यायालयाने याविषयी सर्व शंका दूर केला आहे मेसेज डिलीट करणे हे फौजदारी कृत्य नाही मोबाईल ही स्वतःची खाजगी प्रॉपर्टी आहे आणि त्यावर स्वतःचा हक्क आहे त्यामुळे त्याचा व त्यामध्ये मेसेज वगैरे डिलीट करणे फौजदारी गुन्हा होणार नाही.
आपली प्रायव्हसी व तांत्रिक कारणामुळे डेटा काढून डेटा गुन्हा असू शकत नाही. असे न्यायमूर्ती k v विश्वनाथन यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले..
परंतु काही प्रकरणात गुन्हा
मोबाईल स्वतःचे खाजगी प्रॉपर्टी आहे परंतु एखाद्याला मोबाईल वरून धमकी देणे हा गुन्हा आहे.
त्याचबरोबर एखाद्याची गोपनीय माहिती चे उल्लंघन करणे हा गुन्हा आहे. त्याचबरोबर सोशल मीडियावर अशील फोटो शेअर करणे गुन्हा आहे.