व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

Monsoon update :- अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने महाराष्ट्रातील या जिल्ह्याला रेड अलर्ट!!

By Rohit K

Published on:

Monsoon update

Monsoon update 

अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने केरळ या राज्यासह महाराष्ट्रात जोरदार पावसाचा इशारा वर्तवण्यात आला आहे.

तर काही जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे.

कोकणामध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड या जिल्ह्यांना मुसळधार पाऊस पडणार आहे.

असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला गेला आहे.

Monsoon update

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

हा कमी दाबाचा पट्टा उत्तर केळ मध्ये तर महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टी या भागावर जास्त प्रभाव असणार आहे.

Viral Theft Video: बस मध्ये ट्रेनमध्ये पॉकेट कसं मारलं जातं याचा व्हिडिओ होतोय व्हायरल.

 

मान्सून राज्यात पुन्हा सक्रिय झाला असून पुण्यामध्ये काही ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला.

पुढील दोन-तीन दिवस मान्सून रायगड रत्नागिरी या जिल्ह्यात चांगलाच बरसनार  आहे.

कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील  घाट माथ्यावर रेड अलर्ट जरी केला आहे.

Monsoon update

तर विदर्भाचा महाराष्ट्रात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे.

मान्सून पहिल्यापेक्षा जास्त बळकट झाला असून नंदुरबार धुळे जळगाव नाशिक कोल्हापूर सांगली सातारा जिल्ह्यात चांगलाच पाहायला दिसणार आहे.

अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट सर्वात बदल जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Monsoon update
Monsoon update

Rohit K

Related Post

Leave a Comment

Close Visit agrinews