Mpox
सर्वात अगोदर हा रोग 1958 मध्ये माकडा मध्ये आढळल्याने या रोगाला मंकी पोक्स हे नाव देण्यात आले.
सध्या देशात एका रोगाने थैमान घातले आहे तो रोग म्हणजे आहे मोंकी फॉक्स हा रोग पूर्वी आफ्रिकी देशातच जास्त पाहायला मिळत होता.
परंतु ह्या रोग सध्या भारतात आणि पाकिस्तानामध्ये पाहायला मिळाला आहे.
कोणताही रोग असो त्याला जर हलक्यात घेतले तर तो आपल्याला हानी पोहोचतोच मग रोग छोटा असो मोठा त्याला हलक्या न घेता योग्य उपचार करायला पाहिजेत.
रक्षाबंधन साजरी करण्यासाठी या दिवशी आहे शुभ मुहूर्त पहा लगेच
तर मग आज आपण जाणून घेणार आहोत कसा आहे हा रोग आणि काय काय आहे त्याची लक्षणे..
Mpox
लक्षणे
कोणताही आजार झाला की तो आजार कसा ओळखायचा हे त्याच्या लक्षणावरून लवकरात लवकर ओळखता येतो तर मग कोणते आहे ते लक्षण आपण जाणून घेणार आहोत.
- ताप येणे,
- डोकेदुखी असणे.
- अंगदुखी आणि शरीराला थकवा येणे.
- शरीर सुजणे आणि काही दिवसाने शरीरावर कांजण्यासारखे फोड येतात हे फोड पाण्याने भरलेले सुद्धा असू शकतात.
- हे फोड शरीरातील कोणत्याही भागावर येऊ शकतात हे फोड पूर्ण शरीरावर सुद्धा असू शकतात.
या रोगाचा कशाप्रकारे होतो पसार
रोग कशाच्या माध्यमातून होतो हे ओळखता आले म्हणजेच आपण 50% त्या रोगापासून वाचलो समजा…
आणि रोग कशापासून होतो माहिती नसेल तर आपण खबरदारी घेत नाही आणि काही वेळेस रोग सुद्धा होऊ शकतो.
- हा रोग कोरोनाप्रमाणेच संक्रमित रोग असल्यामुळे ह्या रोगाची लागवड सुद्धा बाधित असलेल्या रोग्याच्या संपर्कात आल्याने हा रोग होतो.
- संक्रमित व्यक्तीच्या लाळेतून किंवा त्या शरीरावर येणाऱ्या पुरळ यातून बाहेर पडणाऱ्या द्रवाद्वारे होऊ शकतो.
- वायु वाहनातून सुद्धा हा रोग होऊ शकतो त्यामुळे जेवढे टाळता येईल तेवढे रोग्याच्या संपर्कात येणे टाळावे.
Mpox
उपचार
सध्या तरी या रोगासाठी कोणताच रामबाण इलाज उपलब्ध नाही.
परंतु हा रोग देवी रोगा प्रमाणेच असल्याने देवी रोगाची लस भविष्यात वैज्ञानिक यावर संशोधन करून वापरात आणू शकतात.
तुम्हाला हा रोगाचा प्रसार कसा होतो हे आम्ही समजून सांगितले आहे त्यामुळे कधीही रोग होण्यापेक्षा रोगाचा प्रतिबंधक उपाय चांगले असतात म्हणून.
तुम्ही रोग होण्याच्या अगोदर काळजी घेऊन हा रोग होण्यापासून वाचू शकता.
अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा