व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024 Application Form मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अर्ज नमुना येथे करा डाऊनलोड..

By Rohit K

Published on:

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024 Application Form

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024 Application Form : नमस्कार मंडळी अर्थसंकल्पात यावर्षी अर्थमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेला सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लाभ महाराष्ट्रातील प्रत्येक महिलांना घेता येणार आहे. सुरुवातीला या योजनेमध्ये काही जाचक अटी टाकण्यात आल्या होत्या परंतु विरोधकांच्या विरोधानंतर या अटी आता रद्द करण्यात आल्या आहेत त्यामुळे  सर्वसाधारण कुटुंबातील गोरगरीब महिलांना या योजनेचा आता लाभ घेता येणार आहे.

अर्थमंत्री अजित पवार यांनी घोषणा केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ (mukhyamantri mazi ladki bahin yojana) योजनेच्या लाभार्थी नोंदणीला 1 जुलैपासून सुरुवात झाली. मुख्यमंत्री लाडकी बहन योजनेमध्ये सुरुवातीला उत्पन्नाची मर्यादा निश्चित करण्यात आली होती आताही रद्द करण्यात आली आहे तसेच वयोमर्यादा देखील वाढवण्यात आलेली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेची घोषणा केल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यातील महिलांनी या योजनेचा अर्ज करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे परंतु काही ठिकाणी अर्ज उपलब्ध नसल्यामुळे महिलांच्या हाती इंद्राच्या आली हा पण या पोस्टमध्ये अधिकृत शासन निर्णय आणि अधिकृत अर्ज नमुना उपलब्ध करून दिला आहे तो डाउनलोड करून त्याचे झेरॉक्स घेऊन महिलांनी गावातील अंगणवाडी कार्यालय यामध्ये जमा करावा.. Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024 Application Form

 मुख्यमंत्री माझी लालकी बहीण योजनेत 07 महत्त्वाचे बदल पुढील प्रमाणे असतील.. Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024 Application Form

1. सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत दि.1जुलै, 2024 ते 15 जुलै, 2024 पर्यंत ठेवण्यात आली होती. या मर्यादेत सुधारणा करण्यात येत असून आता सदर मुदत 2 महिने ठेवण्यात येत असून ती दि.31 ऑगस्ट, 2024 पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल. तसेच दि.31 ऑगस्ट, 2024 पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दि.01जुलै, 2024 पासून दर माह रु.1500/- आर्थिक लाभ देण्यात येणार आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

२. या योजनेच्या पात्रतेमध्ये आधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते. आता लाभार्थी महिलेकडे आधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्या ऐवजी 15 वर्षापूर्वीचे 1. रेशन कार्ड 2. मतदार ओळखपत्र 3. शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र 4. जन्म दाखला. या चारपैकी कोणतेही ओळखपत्र/प्रमाणपत्र ग्राहय धरण्यात येणार आहेत.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्ज नमुना डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

३. सदर योजनेतून 5 एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे.

४. सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट 21 ते 60 वर्ष वयोगट ऐवजी 21 ते 65 वर्ष वयोगट करण्यात येत आहे.

५. परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील आधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे 1. जन्म दाखला 2. शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र 3. आधिवास प्रमाणपत्र ग्राहय धरण्यात येईल.

६. रु.2.5 लक्ष उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशनकार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सुट देण्यात येत आहे.

७. सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुध्दा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024 Application Form

योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करायचा? 

  • योजनेच्या लाभासाठी पोर्टल/ मोबाईल अॅपद्वारे, सेतू सुविधा केंद्राद्वारे अर्ज करता येईल.
  • लाभार्थ्यांचं आधार कार्ड
  • महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र/महाराष्ट्र राज्यातील जन्मदाखला
  • सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला कुटंबप्रमुखाचा  उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न 2.50 लाखापर्यंत असणं अनिवार्क (5) बँक खातं
  • पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स कॉपी)
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • रेशनकार्ड
  • सदर योजनेच्या अटी-शर्तीचे पालन करण्याबाबतचं हमीपत्र.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सविस्तर शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

 

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024 Application Form
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024 Application Form

Rohit K

Related Post

Leave a Comment

Close Visit agrinews