Narayan surve
खळबळ जनक!!
असे कधी तुम्ही ऐकले आहे का चोर चोरी करून फस्तावला अशीच एक बातमी समोर आली आहे.
पद्मश्री विजेते कवी श्री नारायण सुर्वे हेतल आपल्या सर्वांना माहीतच आहेत.
कवी नारायण सुर्वे यांचे घर गंगानगर नेरळ बृहन्मुंबई या ठिकाणी जावई व मुलगी सोबत कवी नारायण सुर्वे राहत होते.
Indian post GDS recruitment :- भारतीय पोस्टात दहावी मार्क वर असणारी नोकरी 44 हजार 228 पदाची भरती!!
काही कामानिमित्त ते विरारला गेले होते यादरम्यान त्यांच्या घरावर चोरी करण्यात आली.
परंतु चोराला कवी नारायण सुर्वे यांचे घर असल्याचे समजताच त्याने त्यांच्या घराच्या भिंतीवर एक चिठ्ठी लिहून व्यक्त केली भावना..
Narayan surve
नेमकं काय म्हणलं आहे या भावनिक चिठ्ठीत
चोर म्हणत आहे की आय एम सॉरी मला माहित नव्हते की तुमचे घर आहे मी तुमच्या घरातील ज्या ज्या वस्तू चोरून नेल्या त्या त्या वस्तू वापस पर्यंत आणून पहिल्या जागी ठेवून देईन.
आतापर्यंत तुम्ही कितीही चोर पाहिले असतील परंतु या चोरा विषयी तुम्हाला काय वाटते!!
कशी आहे भिंतीवर लिहिलेली चिठ्ठी
Narayan surve
अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा