व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

New Bajaj platina :-अबबब!! प्लेटिना मॉडल 2024 मध्ये काय झाले बदल आणि किती आहे किंमत…

By Rohit K

Published on:

New Bajaj platina

New Bajaj platina  

बजाज प्लेटिना ही गाडी ह्यावरेजमुळे सर्व ग्राहकांना आवडती बाईक बनली आहे कारण ही गाडी दुसऱ्या गाडीच्या  एवरेज जास्त देत असल्यामुळे गरीब जनतेला ही गाडी अपर्डेबल आहे.

त्यामुळे ही गाडी सर्वांनाच आवडती होती परंतु काही लोकांचे अशी प्रत्येक्रिया होती की ही गाडी कमी सीसीची असल्यामुळे ही गाडी जास्त पळवल्यास भीती वाटते.

किंवा ही गाडी खूपच हलकी आहे त्यामुळे कंपनीने यामध्ये काही बदल केले.

वेळेनुसार प्रत्येक गोष्टीत अपडेट होतच असते मग ती कोणतीही गोष्ट असो वेळेनुसार त्या गोष्टीबद्दल करावेच लागतात.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

जर बदल नाही केले तर ती वस्तू मार्केटमध्ये चालत नाही त्यामुळेच आता बजाज प्लेटिनानी मॉडल 2024 मध्ये काही बदल केले आहेत ते आपण जाणून घेणार आहोत कोणकोणते आहेत ते बदल खालील प्रमाणे.

या सोबतच आपण नवीन मॉडेलची किंमत आणि बरेच काही माहिती जाणून घेणार आहोत.

नवीन मॉडेल आणि जुन्या मॉडेल मध्ये काय काय बद्दल होता आणि 2024 मध्ये प्लेटिनाची किती किंमत आहे.

फ्री फवारणी पंप कसा करायचा अर्ज महाडीबीटी द्वारे मिळते मोफत फवारणी यंत्र

बजाज प्लेटिना नवीन मॉडेल 2024 विषयी काही महत्त्वाचे वैशिष्ट्ये आणि  संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे दिल्ली आहे .

नवीन मॉडेल कसं असणार आहे इंजिन

1. इंजिन आणि परफॉर्मन्स

– बजाज प्लेटिना 2024 मध्ये 102cc चं एअर-कूल्ड, सिंगल सिलिंडर इंजिन आहे.

– हे इंजिन 7.9 PS पॉवर आणि 8.3 Nm टॉर्क प्रदान करतं.

– या मॉडेलमध्ये 4-स्पीड गिअरबॉक्स आहे.

New Bajaj platina

2. एवरेज / मायलेज

– प्लेटिना 2024 चा माइलेज अंदाजे 70-80 kmpl पर्यंत आहे, ज्यामुळे ती इंधनाच्या बाबतीत किफायतशीर आहे.

पूर्वी या गाडीचे मायलेज भरपूर जास्त होते परंतु आता इंजन जास्त सीसीचे असल्यामुळे एवरेज थोडे मापामध्ये झाली आहे.

कारण  आपल्याला माहित आहे की मशीन मोठा असलं की त्याला खायला जास्तच लागते मग ते प्राण्याचे असो की मशीनची असो ते एकच…

तर मग कशी असणार आहे या नवीन मॉडेलची

3. डिझाइन आणि स्टाइल

या बाइकचा लूक आधुनिक आणि आकर्षक बनवण्यात आला आहे.

– यात नवीन ग्राफिक्स, एरोडायनामिक बॉडी डिझाइन आणि आरामदायक सीट्स बसवण्यात आली आहेत.

New Bajaj platina
New Bajaj platina

4. सस्पेन्शन आणि ब्रेक्स

गाडीच्या महत्त्वाच्या पार्ट पैकी एक पार्ट आहे तो म्हणजे ब्रेक आणि इतकाच किंवा त्यापेक्षा जास्त ही वापर ब्रेकचा होत आहे त्यामुळे या नवीन मॉडेल मध्ये कशाप्रकारे असणार आहे ब्रेक..

-पुढील बाजूलां टेलिस्कोपिक फोर्क्स आणि मागील बाजूस SNS (स्प्रिंग-इन-स्प्रिंग) सस्पेन्शन आहे.

– ब्रेकिंगसाठी ड्रम ब्रेक्स देण्यात आले आहेत, काही व्हेरियंट्समध्ये डिस्क ब्रेक पर्यायही उपलब्ध आहे.

नवीन मॉडेल मध्ये डीस ब्रेक आणि ड्रम ब्रेक दोन्ही ब्रेक दिलेले आहेत तुम्हाला जे ब्रेक आवडत आहे ती व्हरायटी तुम्ही निवडू शकता

5. फीचर्स

या गाडीमध्ये जुन्या लाईट पेक्षा नवीनLED DRL (डे टाइम रनिंग लाइट्स) आणि मोठा स्पीडोमीटर बसवण्यात आला आहे.

कम्फर्ट रायडिंगसाठी लॉन्गर सीट्स.

– इंधन मापनासाठी डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर.

 

6. किंमत

सर्वात महत्त्वाचे मॉडल अपडेट केला आहे परंतु त्याची किंमत मध्ये किती बदल केला आहे हे महत्त्वाचे आहे.

कारण कोणत्याही वस्तूचा जास्त प्रमाणात खरीदार हा मध्यमवर्ग असतो आणि किंमतच जर जास्त असेल तर मग ही वस्तू मध्यमवरखरेदी करू शकत नाही

या मॉडेलची किंमत विविध शहरांमध्ये थोडीफार बदलू शकते परंतु ती अंदाजे 60,000 – 70,000 रुपये (एक्स-शोरूम) दरम्यान आहे.

 

या माहितीच्या आधारे, बजाज प्लेटिना 2024 ही एक परवडणारी आणि इंधन कार्यक्षम बाईक आहे, जी दीर्घ अंतरासाठी आरामदायक रायडिंग अनुभव देऊ शकते.

तर मग आता आपण जाणून घेणार आहोत कोणकोणते फरक आहेत नवीन बाईक आणि जुन्या बाईक मध्ये

बजाज प्लेटिना या मॉडेलच्या जुन्या आणि नवीन व्हर्जनमध्ये काही महत्त्वाचे फरक आहेत. हे फरक खालीलप्रमाणे आहेत:

New Bajaj platina

1. इंजिन आणि परफॉर्मन्स

जुनी प्लेटिना या मॉडेलमध्ये 102cc किंवा 115cc इंजिन होते, जे कमी पॉवर आणि टॉर्क प्रदान करत असे.

नवीन प्लेटिना मॉडेलमध्ये सुधारित इंजिन आहे, ज्यामध्ये अधिक चांगले पॉवर आणि इंधन कार्यक्षमता आहे.

2.डिझाइन आणि स्टाइल

जुनी प्लेटिनयामध्ये सोपी डिझाइन आणि कमी ग्राफिक्स होते नवीन प्लेटिना मध्ये जरा आकर्षक डिझाईन आणि स्टाईल बनवली आहे.

नवीन प्लेटिना आधुनिक डिझाइन, आकर्षक ग्राफिक्स, आणि एरोडायनामिक बॉडीशेपसह उपलब्ध आहे.

नवीन प्लेटिना म्हणल्यास नवीन पिक्चर येणारच

3. फीचर्स

जुनी प्लेटिना बेसिक फीचर्स होते जसे की अॅनालॉग इन्स्ट्रुमेंट क्लस्टर.

नवीन प्लेटिना यात डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, LED DRL, आणि इतर आधुनिक फीचर्स आहेत.

New Bajaj platina
New Bajaj platina

4. सस्पेन्शन आणि ब्रेक्स

जुनी प्लेटिन बेसिक सस्पेन्शन सिस्टीम होती ज्यामध्ये साधे टेलिस्कोपिक फोर्क्स होते.

नवीन प्लेटिना सुधारित सस्पेन्शनसह येते, ज्यामध्ये SNS (स्प्रिंग-इन-स्प्रिंग) तंत्रज्ञान वापरले गेले आहे, आणि काही गाड्यांमध्येडिस्क ब्रेकच उपलब्ध आहे त्यामुळे कोणती घ्यायची ही ग्राहकांना ठरवण्याचे ऑप्शन आहेत

5. कम्फर्ट

जुनी प्लेटिनाआरामदायक पण साधी सीट्स होती आणि आता नवीन प्लेटिना मध्ये ती कशी आहे पहा

नवीन प्लेटिनाअधिक आरामदायक सीट्स आणि रायडिंग पोझिशनसह उपलब्ध आहे.

6. माइलेज

जुनी प्लेटिना चांगला माइलेज देणारी होती, परंतु नवीन तंत्रज्ञानामुळे नवीन मॉडेल्समध्ये अजून चांगले माइलेज मिळते.

हे फरक बजाज प्लेटिना च्या जुन्या आणि नवीन मॉडेल्समधील सुधारणा  प्रगती दर्शवतात. नवीन मॉडेल्समध्ये ग्राहकांच्या सोयीसाठी अधिक फीचर्स आणि सुधारित परफॉर्मन्स दिला जातो.

अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

 

New Bajaj platina
New Bajaj platina

Rohit K

Related Post

Leave a Comment

Close Visit agrinews