व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

New Yamaha RX100 चा नवा लूक पाहून चाहते फिदा लवकरच येणार बाजारात, काय असणार किंमत..??

By Rohit K

Published on:

New Yamaha RX100

New Yamaha RX100 या बाईचे नाव ऐकताच 1980 -90 च्या दशकातील सर्वात फेमस गाडीची आठवण येते. यमाच्या बाईकने त्या काळातील तरुणांच्या मनावर राज्य केले होते.  सध्या देखील ही बाईक अनेक लोकांचे ड्रीम बाईक आहे. शहरातील तसेच खेड्यातील तरुण वर्ग या बाईचा दिवाना आहे.

तिची अनोखी रचना दमदार कामगिरी आणि शक्तिशाली इंजन यामुळे ही ब्राईक लोकप्रिय आहे आता यमहा पुन्हा एकदा नवीन तंत्रज्ञान आणि नवनवीन फीचर्स यासोबत दमदार इंजन हे आयकॉनिक मॉडेल बाजारात आणणार आहे. चला तर मग जाणून घेऊया या बाईची किंमत किती असेल आणि कोणते फीचर्स यात मिळणार आहेत..

Cars For Family: भरपूर स्पेस, भरपूर मायलेज, 5.32 लाखांची `ही` आहे 7 सीटर बेस्ट फॅमिली कार..

New Yamaha RX100 ची डिझाईन कशी असेल..

नवीन यमहा आर एक्स हंड्रेड ची डिझाईन जुन्य RX100 प्रमाणेच असेल परंतु ते आधुनिक फीचर्स आणि नव्या रूपाने सुसज्ज होणार आहे. कंपनीने या बाईचा क्लासिक लोक कायम ठेवत ज्यामध्ये गोल हेडलाईट क्रोम मडडगाड आणि स्टायलिश पेट्रोल टॅंक ची डिझाईन याचा समावेश आहे.

नवीन आर एक्स हंड्रेड मध्ये एलईडी हेडलाईट आणि टेल लाईट्स डिजिटल इंस्टॉलमेंट क्लस्टर आणि नवीन नवीन कलर्स मध्ये देखील उपलब्ध असणार आहे. ही बाईक तरुणाईला जुन्या काळाची आठवण करून देणारी असेल आणि यामध्ये आधुनिक युगातील सुविधा देखील असणार आहेत याची खबरदारी कंपनीने घेतली आहे.

New Yamaha RX100 नवीन बाईकचे इंजिन..

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

नवीन यमहा आर एक्स हंड्रेडच्या इंजिन बद्दल सांगायचे झाल्यास त्यात 125cc डायरेक्ट  इंजेक्टर इंजिन  असणार आहे. हे इंजिन जुन्या आर एक्स हंड्रेड प्रमाणेच शक्तिशाली आणि वेगवान असेल परंतु ते आता BS6 च्या नियमानुसार असेल त्यामुळे ते पर्यावरणास हानिकारक नसेल. इंजिनचा आऊटपट आउटपुट सुमारे 11 ते 12 एचपी असणे अपेक्षित आहे जे ही बाईक शहरात वेगाने चालवण्यासाठी योग्य असेल. यावेळेस यमहाने एक नवीन पिक्चर ग्राहकांना दिले आहे ज्यामध्ये यमाहाचे मायलेज चांगले असेल त्यामुळे ती ग्राहकांना फायदेशीर ठरेल आणि परवडणारी असेल..

नवीन Yamaha RX 100 फीचर्स : New Yamaha RX 100 Feature

यामाहाने नव्याने लाँच केलेल्या RX 100 मध्ये सुरक्षा आणि सोयीची नवीन वैशिष्ट्ये जोडली आहेत. यात अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS), इलेक्ट्रिक स्टार्ट आणि टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क्स आहेत. याशिवाय, या बाइकमध्ये कनेक्टिव्हिटी फीचर्स देखील असू शकतात, ज्यामुळे रायडर्स त्यांचे स्मार्टफोन बाइकशी कनेक्ट करू शकतात.

यामाहा आरएक्स 100 किंमत : New Yamaha RX100 Price

Yamaha ने अद्याप नवीन RX 100 ची किंमत Yamaha will soon launch again RX100  आणि लॉन्च तारीख अधिकृतपणे जाहीर केलेली नाही. पण असे मानले जात आहे की ते 2024 ( Yamaha will soon launch again RX100 ) च्या मध्यापर्यंत लॉन्च केले जाऊ शकते. किंमतीचा विचार केला तर त्याची किंमत सुमारे 1 लाख ते 1.2 लाख रुपये असू शकते. यामाहा ही बाईक मिड-रेंज सेगमेंटमध्ये लॉन्च करू शकते, जिथे ती Honda CB Shine आणि Bajaj Pulsar 125 सारख्या बाईकशी स्पर्धा करेल. New Yamaha RX100

Rohit K

Related Post

Leave a Comment

Close Visit agrinews