Night Drone flying
सध्या महाराष्ट्रातील बऱ्याच ठिकाणी रात्री ड्रोन उडत असल्याने आणि या ड्रोन च्या साह्याने घरात सोन्याचा तपास होत आहे आणि चोर घरात दरोडा टाकण्यासाठी खुलासा घेत आहेत.
अशी बातमी नागरिका पर्यंत पोहोचत आहे त्यामुळे सध्या नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण होत आहे.
तरी ठीक ठिकाणी या ड्रोन विषयी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल्या आहेत .
सध्या तरी हा ड्रोन का रात्रीच आकाशात हिंडत आहेत याचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नसून त्याविषयी सखोल तपास सुरू आहे असे अहमदनगरचे एस पी श्री राकेश ओला सर यांनी दिली आहे.
काही दिवसातच याचे तपास पूर्ण होऊन नागरिकांना याची माहिती दिली जाईल.
सध्या तरी स्वतःला सुरक्षित ठेवून जास्त अफवाला बळी पडू नका.
देशात हाहाकार मचविणार हा व्हायरस आतापर्यंत 27 000 केस दाखल
नागरिकाच्या म्हणण्याप्रमाणे ड्रोन मोबाईल सिग्नल टावर च्या उंची इतके आहे त्यामुळे ते खाली पाडणे ही शक्य नाही.
आणि त्याच उंचीवरून गावात गिरट्या घालत आहे नेमकं कोणत्या कारणाने रात्रीच हे ड्रोन गावात येत याचे कारण अद्यापही समजले नाही.
तुमच्याही घरावरती/ गावावर ड्रोन आले तर काय करावे
- तुम्हाला जे पोलीस स्टेशन जवळ असेल तिथे जाऊन तक्रार करावे.
- शक्य होईल तितके ड्रोन खाली पाडण्याचा प्रयत्न करावा.
- आणि खाली पडल्यानंतर ते ड्रोन पोलीस स्टेशन कडे सपोर्ट करावे त्यानंतर पोलीस डिपार्टमेंट तपास करून पत्ता लावील की हे कशासंबंधीत आहे.