व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

Nokar bharti :- ग्रुप C पर्यंतचे सर्व पदे भरवले जाणार आता MPSC मार्फत शासनाचा GR जारी 2026 अंमलबजावणी

By Rohit K

Published on:

Nokar bharti

Nokar bharti

राज्यांमध्येच नव्हे तर भारतामध्येही सारख्या बातम्या आपल्याला ऐकायला मिळत होत्या की या राज्यात या पदाची परीक्षा चा पेपर फुटला.

असे वारंवार होत असल्याने खाजगी कंपनीच्या हातात परीक्षा न देता एमपीएससी द्वारे परीक्षा घ्यावी अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होत होती.

परंतु अखेर या मागणीला मुहूर्त मिळालाच….

काही दिवसापूर्वीच महाराष्ट्र शासनाने न्यूज च्या माध्यमातून सर्व समोर जाहीर केले होते की आता राज्य मधील नोकर भरती एमपीएससीच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे.

कशा प्रकारे लोक फसवले जातात जाणून घ्या तुम्ही फसत आहात का

Nokar bharti

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

आता या घोषणाच ऑफिशियल जीआर समोर आला असून या जीआर मुळे अभ्यास करणारे विद्यार्थी वर्ग आनंदात आहेत.

काय होणार या GR चा फायदा 
  • यामुळे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचा फायदा होणार आहे.
  • पूर्णपणे परीक्षा प्रक्रिया पारदर्शक होणार आहे.
  • मेहनत करणारे विद्यार्थीच नोकरीला लागणार आहेत.
  • पेपर फुटी ला आळा बसणार आहे.
  • नोकर भरती पारदर्शक झाल्यामुळे विद्यार्थ्यां चा विश्वास बसून तयारी करणारे विद्यार्थ्यांची संख्या आणखी वाढणार.
 काय नेमकं त्या GR मध्ये  

Nokar bharti

202407181554469807

अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट अपडेट सर्वात अगोदर मिळवण्यासाठी व्हाट्सअप गप जॉईन करा.

 

Nokar bharti
Nokar bharti

 

Rohit K

Related Post

Leave a Comment

Close Visit agrinews