Olympic medal
मेडल जिकलं म्हणून शिक्षा देणारा पहिला देश!! खेळाडूला करावा लागणार महिनाभर हे काम….
सर्वसाधारणपणे खेळाडूला ऑलिंपिक मेडल जिकल्यावर त्यांचं कौतुक आणि त्यांना बक्षीस पैसा असे भरगच्च स्वरूपात मिळतात परंतु असा पण एक देश आहे.
ज्या देशाने आपल्या खेळाडूला पदक जिकले म्हणून शिक्षा केली.
तर मग कोणता आहे तो देश आणि का केली त्यांनी आपल्या खेळाडूला शिक्षाही आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.
आपल्याला माहीतच आहे ज्याप्रमाणे भारत आणि पाकिस्तानची दुश्मनी आहे त्याचप्रमाणे..
दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरिया यामध्ये कट्टर दुश्मनी आहे.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
उत्तर कोरिया मध्ये तानाशाही आहे तिथे जो राजा बोलेल तेच करावे लागते अन्यथा फाशीची शिक्षा पण होऊ शकते.
उत्तर कोरियाच्या खेळाडूने पदक जिकल्यानंतर दक्षिण कोरियाच्या प्लेअर सोबत जरा जास्तच हसत खेळत गप्पा मारलेल्या व्हिडिओ सोशल मीडियावर जास्त शेअर झाला.
त्यानंतर उत्तर कोरिया प्रशासनाचे म्हणणे प्रमाणे तुम्ही काय मेडल जिंकून फोटो काढण्यासाठी केलंत काय तुम्ही मेडल जिकले नसते तर बर झालं असतं त्यामुळेच…
एक महिनाभर दिली ही शिक्षा
याचा बदला म्हणून मायदेशी परतल्यानंतर उत्तर कोरियाच्या प्रशासनाने त्याला डायरेक्ट एक महिन्याची स्वयं स्वच्छता धोरणाअंतर्गत त्यावरील असलेली समाजवादी प्रभाव काढून टाकण्याची शिक्षा दिली आहे.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
यावर पूर्ण उत्तर कोरियाचे खेळाडू प्रशासनाचे लक्ष असून खेळाडू हे आपल्या देशाशी एकनिष्ठ असले पाहिजे हे त्यांच्या मत आहे.
देशाचा जो शत्रू आहे तो सर्वांचा शत्रू असला पाहिजे असे तेथील प्रशासनाला वाटते.