इयत्ता 9 वी ते 12 वी पर्यंत शिकणाऱ्या मुलींना 20,000 रुपये शिष्यवृत्ती: अर्ज सुरु
Omron HealthCare Scholarship: च्या वतीने शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत इयत्ता 9 वी ते 12 वी पर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थिनींना 20,000 रुपये शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. या शिष्यवृत्तीसाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 मे आहे.
Omron HealthCare Scholarship: शिष्यवृत्ती योजनेची वैशिष्ट्ये:
- अर्ज शुल्क: कोणतेही अर्ज शुल्क नाही
- शिष्यवृत्ती रक्कम: ₹ 20,000
- अर्ज करण्याची अंतिम तारीख:31 मे
Omron HealthCare Scholarship साठी पात्रता:
- कोणतीही व्यक्ती अर्ज करू शकते.
- इयत्ता 9 वी ते 12 वी पर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थिनींसाठी.
- मागील वर्षाच्या परीक्षेत किमान 75% गुण असणे आवश्यक.
- भारतीय नागरिक असणे आवश्यक.
Omron HealthCare Scholarship: अर्ज प्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्रे:
व्हॉट्सॲप ग्रुप
येथे क्लिक करा
1. मागील वर्षाचे गुणपत्रिका
2. सध्याचे शाळा प्रवेश प्रमाणपत्र
3. उत्पन्नाचा दाखला
4. आधार कार्ड
5. ओळखपत्र
Ayushman Yojana 2024-25: वृद्धांसाठी आनंदाची बातमी! 70 वर्षांपुढील सर्वांचे होणार मोफत उपचार
Omron HealthCare Scholarship. अर्ज करण्याची प्रक्रिया:
1. खाली दिलेल्या थेट लिंकवरून अर्ज करू शकतात.
2. सूचना काळजीपूर्वक वाचा.
3. अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती अचूक भरा.
4. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
5. फायनल सबमिटवर क्लिक करा.
6. अर्जाची सुरक्षित प्रिंटआउट घ्या.
महत्त्वाची सूचना:
Omron Health Care Scholarship अर्ज करताना सर्व माहिती अचूक भरणे आवश्यक आहे. चुकीची माहिती दिल्यास अर्ज रद्द केला जाऊ शकतो. त्वरित अर्ज करा आणि शिष्यवृत्तीचा लाभ घ्या.