Onion import
भारतामध्ये सध्या कांद्याचा भाव गगनाला भिडलेले आहेत ज्या शेतकरी बांधवाकडे कांदा आहे त्याला आणखी आशा आहे की कांद्याचे भाव वाढणार काय.
परंतु आता अफगाणिस्तानचा लाल सुपर कांदा भारताच्या मार्केटमध्ये पाहायला मिळत असल्याने कांद्याचे भाव कमी होणार काय असे प्रत्येक शेतकऱ्याला वाटत आहे..
मागील वर्षी कांद्याचे कमी उत्पन्न झाल्याने व मागणी वाढल्याने आपल्याला कांद्याचे भाव तेजीत पाहायला मिळाले.
Onion import
परंतु आता अफगाणिस्तानचा सुपर कांदा व्यापाऱ्यांना कमी किमतीत मिळत असल्याने तो कांदा भारतीय बाजारामध्ये आणून विकण्यास सुरू झाली आहे.
Animal Fight Video: म्हशीच्या पारडावर चित्त्याचा हल्ला, आईने चित्त्याला शिकवला धडा
भारतामध्ये सध्या कांद्याला चाळीस ते पन्नास रुपयापर्यंत कांद्याला भाव मिळत आहे.
परंतु अफगाणिस्तान मधील कांदा 30 रुपयापर्यंत पोहोच मिळत असल्याने व्यापाऱ्यांना हा कांदा परवडत आहे.
Onion import
आणि जास्तीत जास्त हा कांदा आणून व्यापारी जास्त नफा कमवण्याच्या मार्गावर दिसत आहेत.
हा कांदा व्यापाऱ्यांना 30 रुपयापर्यंत मिळत असल्याने कितीही कांद्याचा भाव कमी झाला तरी 35 रुपयाच्या कमी होणार नसल्याची संभावना आहे.
सध्या तरी नवीन कांदा मार्केटमध्ये येईपर्यंत कांद्याचे भाव संतुलन राहणार असल्याची संभावना व्यक्त केली जात आहे.
अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा