व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

पॅन कार्ड वापरणाऱ्यासाठी एक महत्त्वाचा नियम आधार पॅन लिंक चा नवीन अपडेट….

By Rohit K

Published on:

PAN card update

PAN card update

पॅन कार्ड वापरणसाठी आता एक आनंदाची बातमी आहे.

पॅन कार्ड हे एक महत्त्वाच्या डॉक्युमेंट पैकी एक आहे कारण पेन कोणत्याही सरकारी कामांमध्ये आवश्यक असलेले एक डॉक्युमेंट आहे.

पॅन कार्ड जन्मतारखेचा पुरावा बँकेमध्ये अशा अनेक ठिकाणी उपयोगी येणारे एक महत्त्वाचे आहे.

आणि याच पॅन कार्ड विषयी एक महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

या अगोदर तुम्हाला आधार आणि पॅन लिंक करणे गरजेचे आहे परंतु आता सरकारने नवीन अपडेट करून सामान्य जनतेला दिलासा दिला आहे.

तुम्ही जर पॅन कार्ड काढताना आधार कार्ड दिले असेल तर तुम्हाला भविष्यात आधार पॅन लिंक करण्याची गरज नसून..

ते आपोआप लिंक होणार आहे पॅन धारकांना आधार पॅन लिंक ची गरज नसून ते अपडेट असणार आहे

PAN card update
PAN card update

Rohit K

Related Post

Leave a Comment

Close Visit agrinews