Penny stock investment शेअर बाजारात लहान-मोठे असे अनेक शेअर आहेत जे एका वर्षातच लोकांना कोट्यावधी बनवत आहेत असे काही मोजके शेअर आहेत जे की सर्वांना माहीत नसतात परंतु आज आपण या पोस्टमध्ये असे काही मिनिस्टर पाहणार आहोत की ज्याने गुंतवणूकदारांना वर्षभरातच कोट्याधीश बनवले आहे.
शेअर बाजारात लाखो शेअर आहेत पण असे काही मोजकेच स्टॉक आहेत जे की गुंतवणूकदारांना वर्षभरातच एवढा मोठा रिटर्न देऊन जातात असाच एक स्टॉक श्री अधिकारी ब्रदर्स टेलिव्हिजन नेटवर्क लिमिटेड यांचा आहे.. Shri Adhikari brothers television network limited. या स्टॉकने गुंतवणूकदारांना तगडा असा रिटर्न दिला आहे.
1. Shri Adhikari Brothers Television Limited
ही टेलिव्हिजन कंपनी आज दबंग, मस्ती, धमाल, दिल्लगी मायबोली असे चॅनेल चालवते. हा स्टॉक शुक्रवारी दिनांक. 7 ऑगस्ट 2024 रोजी बीएससी वर 418.35 रुपयांवर बंद झाला आहे.
गेल्या वर्षी हा स्टॉक जवळपास 50 ते 60 रुपयांवर होता जर एखाद्याने या स्टॉक मध्ये 50 हजार रुपये गुंतवले असते तर आज या स्टॉक च किंमत 01कोटी 10 लाख रुपये झाली असती. या स्टॉक मध्ये गुंतवणूक करण्याची अजून देखील चांगली संधी आहे गुंतवणूकदारांनी या स्टॉक चांगला अभ्यास करून निश्चितच गुंतवणूक केल्यास फायदा होऊ शकतो.
श्री अधिकारी ब्रदर्स टेलिव्हिजन लिमिटेड या स्टॉकचे मार्केट कॅपिटल 1000 कोटी आहे. या कंपनी 59% सार्वजनिक भागधारकांकडे तर 41 टक्के सहा कंपनीचा आहे.
दुसऱ्या नंबरचा स्टॉक आहे सेनेडर इलेक्ट्रिक इन्फ्रास्ट्रक्चर Schneider electric infrastructure.
हा स्टॉक 2019 रोजी अवघ्या 70 रुपये किमतीचा होता आज ज्याची किंमत जवळपास 980 रुपये इतकी आहे. हा शेअर गेल्या सहा महिन्यात गुंतवणूकदारांना 51% इतका परतावा दिला आहे या वर्षात कंपनीचे शेअर 106 टक्क्यांनी घसरले आहेत. एका वर्षात याने 188 टक्के इतका भरघोस परतावा दिला आहे त्यामुळे येत्या पाच वर्षात गुंतवणूकदारांना हा शेअर चांगल्या प्रमाणात नफा देऊ शकतो. Penny stock investment
खाली काही एक ते दहा रुपया किमतीचे काही पेन स्टॉक्स दिले आहेत जे की गुंतवणूक गुंतवणूकदारांना येणाऱ्या काळात कोट्याधीश बनवतील याचा अभ्यास करून गुंतवणूकदारांनी आपल्या जखमेवर गुंतवणूक करू शकतात..
. फिलेटेक्स फॅशन्स लि Filatex Fashions Limited
भारतात स्थित Filatex Fashions Limited, सॉक मॅन्युफॅक्चरिंगवर लक्ष केंद्रित करते. कंपनी पूर्णपणे स्वयंचलित मशीन वापरते, विणकाम आणि भरतकामासाठी प्रगत तंत्रज्ञानाचा समावेश करते आणि कापूस उत्पादनांच्या निर्मितीमध्ये देखील गुंतलेली आहे. गेल्या 5 वर्षांमध्ये, कंपनीचा महसूल 32.4% च्या वार्षिक दराने वाढला आहे, जो उद्योगाच्या सरासरी 7.82% पेक्षा जास्त आहे आणि त्याचा बाजार हिस्सा 0.12% वरून 0.33% पर्यंत वाढला आहे. Penny stock investment
Rakshabandhan Muhurat 2024: भद्रा योगात राखी कधी बांधावी? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि परंपरा
दावणगेरे शुगर कंपनी लि Penny stock investment
दावणगेरे शुगर कंपनी लिमिटेड ही भारतातील एक शुद्ध साखर उत्पादक कंपनी आहे. कंपनीचे तीन मुख्य विभाग आहेत: शुगर, को-जन आणि एव्हिएशन. त्याचा साखर कारखाना दररोज सुमारे 4,750 टन उसावर प्रक्रिया करू शकतो, तर को-जनरेशन प्लांटची क्षमता सुमारे 24.45 मेगावाट आहे. कंपनी साखर आणि मोलॅसिसची निर्यातही करते. गेल्या 5 वर्षांमध्ये, कंपनीचा महसूल वार्षिक 14.34% च्या दराने वाढला आहे, जो उद्योगाच्या सरासरी 12.9% पेक्षा जास्त आहे आणि त्याचा बाजार हिस्सा 0.18% वरून 0.21% पर्यंत वाढला आहे.
विकास इकोटेक लि
विकास इकोटेक लिमिटेड भारतात विशेष ॲडिटीव्ह आणि पॉलिमर कंपाऊंड्स बनवते आणि विकते. कंपनी तीन विभागांमध्ये कार्य करते: इन्फ्रा आणि एनर्जी, केमिकल, पॉलिमर आणि स्पेशल ॲडिटीव्ह आणि रिअल इस्टेट. स्मॉल-कॅप कंपनीचे बाजार भांडवल रु. ६६६ कोटी, आणि त्याचे पीई गुणोत्तर ९७.३४ आहे. कंपनीचे निव्वळ नफा मार्जिन 2.61% आहे आणि रोख प्रवाह मार्जिन 23.8% आहे.
टीप :- शेअर मार्केट किंवा म्युचल फंड मध्ये गुंतवणुकीची जोखीम असते त्याप्रमाणे फायदा देखील असतो त्यामुळे गुंतवणूकदारांनी स्वतःच्या सल्लागारा सोबत चर्चा करूनच गुंतवणूक करावी. आम्ही ही माहिती फक्त माहितीस्तव देत आहेत ही आम्ही कोणत्याही प्रकारचा गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाहीत.Penny stock investment