Pm Kisan e – KYC Status Check – मित्रांनो पीएम किसान योजना अंतर्गत जर तुम्हाला आता स्टेटस चेक करायचं असेल, तर बेनिफिशियरी स्टेटस चेक करण्याची पद्धत जी आहे. ते बदललेली आहेत नवीन पद्धतीनुसार तुम्ही कशा प्रकारे बेनिफिशियरी स्टेटस जे आहे ते पाहू शकता.
या माहितीमध्ये आपण पाहणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचे जे काही आतापर्यंतचे 15 हप्ते आले असतील त्या 15 हप्तांचे स्टेटस सुद्धा तुम्हाला आता दिसणार आहे. या माहिती मध्ये आपण हे स्टेटस नक्कीच कसं चेक करायचं आहे. नवीन पद्धतीने हे पाहणार आहेत तर माहिती नक्की शेवटपर्यंत वाचा.
तर मित्रांनो परत एकदा सांगतो माहिती नीट वाचा तरच तुम्हाला ही पद्धत जी आहे ते समजणार आहे. महत्त्वाची अशी ट्रिक सुद्धा आहे. ती सुद्धा मी या माहिती मध्ये सांगणार आहे. सर्वात पहिल्यांदा तुम्हाला pmkisangov.in या वेबसाईट वरती यायचे आहे.
नंतर राइट साईडला म्हणजेच खाली येऊन तुम्हाला बेनिफिशरी स्टेटस हे ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. ऑप्शन वरती क्लिक झाल्यानंतर तुम्हाला सर्च बाय मध्ये इथे तुम्हाला दोन ऑप्शन जे आहेत. ते नवीन ऍड झालेले दिसतील पहिला ऑप्शन आहे. रजिस्ट्रेशन नंबर दुसरा ऑप्शन आहे मोबाईल नंबर तरी रजिस्ट्रेशन नंबर टाकून सुद्धा तुम्ही स्टेटस चेक करू शकता. आणि मोबाईल नंबर टाकून सुद्धा तुम्ही स्टेटस चेक करू शकता. तर सर्वात पहिल्यांदा आपण हा रजिस्ट्रेशन नंबर काय असतो. आणि हा रजिस्ट्रेशन नंबर आपण कसा काढायचा हे पाहुयात.
तर सर्वात प्रथम आपण रजिस्ट्रेशन नंबर काढूयात रजिस्ट्रेशन नंबर काढण्यासाठी राईट साईडला न्यू रजिस्ट्रेशन नंबर हा एक ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथे रजिस्ट्रेशन नंबर काढण्यासाठी तुमचा जो मोबाईल नंबर पीएम किसान योजनेला केवायसी करताना दिला होता. तो नंबर जो आहे तो इथे टाकून घ्यायचा आहे.
त्यानंतर कॅप्चर टाकून गेट मोबाईल ओटीपी वरती क्लिक करायचा आहे. मोबाईल नंबर आणि कॅपच्या इथे आहे तसा टाकायचा आणि गेट मोबाईल वरती ओटीपी वरती क्लिक केल्यानंतर इथे पाहू शकता. जो कोणताही मोबाईल नंबर रजिस्टर असेल त्याच्यावरती इथे ओटीपी पाठवण्यात येणार आहे तर गेट मोबाईल ओटी वरती क्लिक करावे.
ओटीपी सेंड झाल्यानंतर इथे ओटीपी जो आहे तो तुम्हाला एंटर करायचा आहे. आणि गेट डिटेल्स या ऑप्शन वरती तुम्हाला क्लिक करायचं आह. ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर थोडं थांबायचं ऑटोमॅटिकली तुम्ही पाहू शकता गेट डिटेल्स ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर आता आपलं रजिस्ट्रेशन नंबर आणि इथे नाव आलेला आहे. तर हा जो रजिस्ट्रेशन नंबर आहे. जेव्हा तुम्ही ज्यावेळी पी एम किसान योजनेची नोंदणी केली होती त्याचा रजिस्ट्रेशन नंबर असतो.
तर हा रजिस्ट्रेशन नंबर आता तुम्हाला कॉपी करायचा आहे. कॉपी केल्यानंतर तुम्हाला बॅक यायचंय मागे आल्यानंतर पुन्हा बेनिफिशर स्टेटस मध्ये जायचंय आणि इथं पाहू शकता सर्च बाय मध्ये आता रजिस्ट्रेशन नंबर आपल्याला भेटलेला आहे. तर पहिला ऑप्शन सिलेक्ट करून सुद्धा तुम्ही स्टेटस पाहू शकता किंवा मोबाईल नंबर टाकून सुद्धा तुम्ही स्टेटस पाहू शकता. रजिस्ट्रेशन नंबर खाली टाकतोय एंटर व्हॅल्यू च्या समोर इथे रजिस्ट्रेशन नंबर टाकलेला आहे. रजिस्ट्रेशन नंबर टाकल्यानंतर इथे तुम्हाला इमेज विचारायला आता इमेज टॅक्स नक्की काय टाकायचं नीट पहा इथे ट्रिक आहे इथे जी इमेज करायचा आहे.
आणि ओपन न्यू टॅब हे ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. ओपन ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर ही टॅब ओपन होईल जो कॅप्चा दिसतोय तो तुम्हाला येऊन टाकायचा आहे.इथला जो आहे त्याच्यावरती राईट क्लिक करून ओपन न्यू टॅब वरती क्लिक करायचं आणि हा जो कॅप्चा तुम्हाला दिसतोय हाच कॅप्चर टाकायचा आहे.
तिथे दुसरा कॅप्चा कुठला टाकायचं नाही तसेच मोबाईल वरती सुद्धा इथे दाबून धरायचे जो काही इमेजटेक दिसते दाबून झाल्यानंतर ओपन इमेज इन न्यू टॅब वरती क्लिक करायचं आणि इथे जो कॅप्चा दिसतोय तोच कॅप्चा तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे. एंट्री मिस्टेक मध्ये आपण जो काही नवीन विंडो मधला ओपन केलेला कॅप्चा आहे तो इथे टाकून घ्यायचा आहे तो टाकल्यानंतर तुम्हाला जनरेट ओटीपी वरती क्लिक करायचं आहे.
Pm Kisan e - KYC Status Check
ही जर प्रोसेस केली तरच तुमचा इथे ओटीपी जनरेट होणार आहे. ओटीपी गेलेला आहे मोबाईल वरती जो काही ओटीपी गेलेला आहे तो आपण टाकून घेऊयात ओटीपी टाकल्यानंतर गेट डेटावरती क्लिक करायचं आहे. तरी कॅप्चा कसा टाकायचा हे तुम्हाला समजलं आता पाहू शकता गेट डेटावरती क्लिक केल्यानंतर इथे तुमचे स्टेटस दिसायला सुरुवात झाली आहे. जसे की तुमचं नाव असेल बाकीची जी अकाउंट डिटेल्स वगैरे हाईड करण्यात आलेले आहेत.
सिक्युरिटी रिझन साठी महत्वाची माहिती हाईड केलेली आहे. यांनी खाली आल्यानंतर तुम्हाला किती हप्ते मिळालेले आहेत. कोणत्या अकाउंट मध्ये मिळालेले आहेत. त्या बँकेच्या अकाउंट चे चार्ट दिसतील कोणत्या अकाउंट मध्ये क्रेडिट झाले कधी क्रेडिट झाले ते दिसेल ते पाहू शकता तुमचा पंधरावा हफ्ता असू शकतो तुमचा दहावा शकतो तुमचा कितवा सुद्धा पत्ता आहे तुम्ही इथे चेक करू शकता कोणत्या बँकेच्या अकाउंट मध्ये क्रिएट झालेले. हे सुद्धह दिसते.
कापूस भाव जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या mh-live.com या वेबसाइट ला नक्की भेट द्या..