PM Kisan Yojana 18th installment
आपल्या सर्वांना माहीतच आहे पी एम किसान योजनेअंतर्गत प्रत्येक वर्षी शेतकऱ्यांना सहा हजार रुपये मिळतात तरी 2 हजार रुपये रुपयाचा हप्ता अशाप्रकारे वर्षात तीन हप्ते मिळतात.
म्हणजेच पाचशे रुपये महिना या दराने प्रत्येक शेतकऱ्याला पैसे मिळतात तरी आतापर्यंत या योजनेअंतर्गत 17 हप्ते प्रत्यक्ष शेतकऱ्याला मिळाले आहेत.
महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला हवामान विभागाने वर्तवला रेड अलर्ट जाणून घ्या लगेच
PM Kisan Yojana 18th installment
तर आता 18वा हप्ता कधी मिळणार याची प्रतीक्षा लोकाला लागली आहे तर आज आम्ही हाच हप्ता कधी मिळणार आहे याची माहिती देणार आहोत.
अलीकडेच 18 जून 2024 या दिवशी 17 वा हप्ता प्रत्येक शेतकऱ्याला मिळाला तर आता 18 कधी मिळणार हे जाणून घेणार आहोत.
कधी मिळणार 18 आणि 19वा हप्ता
आतापर्यंत याची कोणती ऑफिशियल तारीख जाहीर झाली नसून मागील हप्त्याचा अंदाज लावता अठरावा हप्ता नोव्हेंबर महिन्यात येण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
तर 19 वा हप्ता फेब्रुवारी 2025 मध्ये येणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
PM Kisan Yojana 18th installment
तुम्हाला अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पुढील वेबसाईटवर जाऊन मिळू शकता.
https://pmkisan.gov.in/
अशा प्रकारच्या नवनवीन अपडेट सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा