व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

PM Kisan Yojana instalment :- पी एम किसान च्या वार्षिक 6 ऐवजी आता मिळणार 18 हजार रुपये!!

By Rohit K

Updated on:

PM Kisan Yojana instalment

PM Kisan Yojana instalment

पी एम किसान च्या वार्षिक 6 ऐवजी आता मिळणार 18 हजार रुपये!!

आपल्याला सर्वांना माहीतच आहे की पी एम किसान या योजनेअंतर्गत सर्व शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये मिळतात.

पी एम किसान सन्मान निधी  या योजनेने शेतकऱ्यांना एका वर्षात सहा हजार रुपये तीन टप्प्यांमध्ये वितरित केले जातात.

लाडक्या बहिणी विषयी आली आणखी एक महत्त्वाचे अपडेट

 

PM Kisan Yojana instalment

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

नुकत्याच आता झालेल्या 23 जुलै च्या अर्थसंकल्पात विविध योजना सादर केल्या या योजनेमध्ये भरगच्च असा पैसा देऊन वाढवल्या..

आता झालेल्या निवडणुकीत भाजपला पूर्ण बहुमत न मिळाल्यामुळे भाजप आणखी बहुमत मिळवण्यासाठी विविध योजना आणून सर्वात मोठा मतदार वर्ग असणारा शेतकरी याला आनंदित करण्यासाठी.

अर्थसंकल्प विषयी माहिती असणाऱ्या दोन लोकांनी मनी कंट्रोलला दिलेल्या माहितीनुसार पी एम किसान योजनेची रक्कम डबल करण्यात येणार असल्याची माहिती दिली.

PM Kisan Yojana instalment

महाराष्ट्रातील शेतकऱ्याला मिळणार वर्षाला 18000 रुपये.

महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारच्या धरतीवर नमो शेतकरी ही योजना आणली आणि या योजनेद्वारे ही वर्षाला सहा हजार रुपये मिळणार.

पी एम किसान योजना चे डबल पैसे आणि नमो शेतकरी याचे सहा हजार रुपये असे मिळून महाराष्ट्रातील शेतकऱ्याला मिळणार 18000 रुपये अशी माहिती समोर येत आहे.

कोणते शेतकरी असणार पात्र हे पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

 

PM Kisan Yojana instalment
PM Kisan Yojana instalment

Rohit K

Related Post

Leave a Comment

Close Visit agrinews