व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

Pm Rooftop Yojana Maharashtra | Rooftop Scheme maharashtra 2024

By Rohit K

Updated on:

Pm Rooftop Yojana Maharashtra

Pm Rooftop Yojana Maharashtra – नमस्कार मित्रांनो सरकार पैसे देणार 2024 मध्ये सरकारने एका नवीन योजनेमध्ये मोठा बदल केलाय आणि त्या बदलामुळे आता प्रत्येकाच्या घरावर सोलर बसवणं शक्य होणार आहे. वाढते वीजबीलाच्या प्रश्नामुळे सोलर बसवण्याची प्रत्येकाला इच्छा असते.

पण सोलर सेट बसवण्यासाठी जो उभारणीचा खर्च आहे. तो इतका प्रचंड असतो की त्यामुळे सामान्य माणसाच्या त्या बजेटमध्ये बसत नाही. त्यामुळे सामान्य माणूस हा सोलार बसवत नाही. मग यामुळेच सरकार एक जुनी योजना होती. त्या योजनेमध्ये क्रांतिकारी बदल केलेला आहे.

आणि त्या बदलामुळे तब्बल 40 ते 50 टक्के पर्यंत अनुदान तुम्हाला सरकार मार्फत सोलर सिस्टिम बसवण्यासाठी मिळणार आहे. तुमची सोलर सिस्टिम एक किलोवॅट क्षमतेपर्यंत जरी असली तरी सरकार तुम्हाला अनुदान देणार आहे.

त्या योजनेमध्ये क्रांतिकारी बदल केलेला आहे. ज्यामुळे आता सर्वसामान्य माणसाला लाईटची चिंता भासणार नाही आता लाईट बिलाची देखील चिंता असणार नाही. सोलर सिस्टिम पासून सरकार द्वारे अनुदान मिळते आणि लाईट बिलाची चिंता आता आयुष्यभर करण्याची गरज नाही खरंच खूप मोठी आनंदाची बातमी आहे.

pm Rooftop Yojana Maharashtra

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

Pm Rooftop Yojana Marathi – तर माहिती सविस्तर जाणून घेणार घ्या. की सर्वसामान्य माणसाला सोलर सिस्टिम बसवण्यासाठी सरकार कितपत सबसिडी देत आहे. डिटेल माहिती घेणार आहोत. एवढी पण नवीन असे काही बदल याच्यामध्ये सरकार मार्फत करण्यात आलेले आहे, की ज्यामुळे प्रत्येक सामान्य माणसाला याचा फायदा घेता येणार आहे. तारीख फार महत्त्वाच्या आहेत. त्या तारखेनंतरच तुम्ही अर्ज करू शकतात. त्यासाठी माहिती शेवटपर्यंत पहा कारण की शेवटी ती तारीख सांगण्यात येणार आहे. दर महिन्याला प्रचंड प्रमाणात लाईट बिल येतं आणि त्याच्यापासून वाचायच असेल तर सोलर बसवणे ही एकमेव पर्याय आज उपलब्ध आहे.

पण सोलर बसवायला खर्च भरपूर येतो त्यामुळे सामान्य माणूस त्याच्यापासून मागे हटत होता. सोलर सिस्टिम बसवण्याचं जे काय प्रमाण आहे. ते अतिशय कमी होत होतं व त्यात पार्श्वभूमीवर जवळपास 30 जुलै 2022 मध्ये आपले पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी एक नवीन योजना आणि जी सोलर सिस्टीम तुमच्या घरावर बसवण्यासाठी चांगल्या प्रमाणात अनुदान देत होती. या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत तब्बल 300 कोटी रुपये हे वाटण्यात आलेले आहेत. आणि 53 हजार लोकांनी याचा फायदा घेतलेला आहे.

ज्यामुळे सोलर बसवण्याचं प्रमाण देखील वाढलं पाहिजे पण तेवढ्या लोकांनी त्याच्यामध्ये इंटरेस्ट दाखवलं नाही, कारण काय झालं काही योजना 2022 मध्ये आणण्यात आली पण रेट भरपूर वाढत गेले सोलर पॅनलचे रेट वाढले वायरिंग चे रेट बसवण्याचे रेट भरपूर वाढले आणि अनुदान त्या पटीत पट वाढलेला नव्हता.

त्यामुळे अजून त्या ठिकाणी सोलर बसवण्याचं प्रमाण थोडसं कमी व्हायला लागलं होतं आणि मग सरकारने अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला आणि या योजनेमध्ये एक क्रांतिकारी बदल केला आहे. आणि त्यामुळे ही जी काही सबसिडी आहे. ती देखील फार चांगल्या प्रमाणात वाढलेली आहे. आणि ज्यामुळे सोलर बसवणं आता प्रत्येकाला शक्य होणार आहे. या योजनेचे नाव आहे सोलर रूप टोप योजना या योजनेचे उद्दिष्ट नैसर्गिक स्त्रोतांपासून ऊर्जा निर्मितीला सर्वसामान्य माणसाला जे काय अनुदान देणं ही एकमेव त्याच्यामध्ये उद्दिष्ट होतात.

Rooftop Scheme maharashtra 2024

यामध्ये तुम्ही १ किलो पासून ३ किलोवॅट म्हणजे वैयक्तिक युज साठी १ किलो पासून ३ किलोवॅट पर्यन्त जी काय सबसिडी आहे. याच्यामार्फत देण्यात येत होते तीन किलोवॅट साठी 40% पर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी सबसिडी मिळत होती. आणि तेच जर तुमचा सोलर प्लांट हा जर दहा किलोवॅट मध्ये असेल तर तुम्हाला २० टक्के तुमच्या किमतीच्या सबसिडी मिळत होती. जे काय आपलं राज्य आहे काय सिलेक्टेड काय स्पेशल राज्य आहे तर त्यांच्यासाठी थोडीशी जास्त असायची. आणि महाराष्ट्र सारखे जनरल राज्यासाठी कमी असायचे पण आता काय झालं त्यामुळे बऱ्यापैकी सरकारने देखील याची जी किंमत पूर्वी धरायची ती वाढवण्यात आलेली आहे.

त्यामुळे एकंदरीतच अनुदान देखील वाढलेला आहे. आता सुधारित किमतीनुसार जर तुम्ही एक ते तीन किलोवॅट सोलर सिस्टम जर बसवत असाल तर तुमच्यासाठी 40 टक्के अनुदान आहे. जे पूर्वी तुम्हाला 1458 हजार रुपये मिळणार आहेत. म्हणजे तीन किलोवॅट साठी तुम्हाला पूर्वी 43 हजार 674 रुपये साठी तुम्हाला 54 हजार रुपये मिळणार आहे.आणि तिथून पुढे तुम्हाला नऊ हजार रुपये प्रति किलोवॅट मिळतील. फक्त इथे गोष्ट लक्षात घ्यायची आहे. की पाच जानेवारी 2024 नंतरचे अर्ज करते. किंवा नंतर झालं तर त्यांना या वाढीव दराचा लाभ मिळणार आहे. तर यासाठीची पात्रता कुठे अप्लाय करायचं याविषयीची माहिती घेण्यासाठी तुम्ही आमची साईट https://mh-live.com/ या साईटला भेट देऊ शकता.

तार कुंपण योजनेविषयी माहिती साठी येथे क्लिक करा 
पीएम सूर्य घर योजनेसाठी अर्ज करा 

अशाच नवनवीन माहितीसाठी आजच आपली वेबसाइट ला भेट द्या. धन्यवाद

pm Rooftop Yojana Maharashtra

Rohit K

Related Post

Leave a Comment

Close Visit agrinews