व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

Police Bharti maharashtra 2024 | 17000+ जागा | Documents , Eligibility , Exam

By Rohit K

Updated on:

Police Bharti maharashtra 2024

Police Bharti maharashtra 2024 – मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू झालेली आहे. 17000 पेक्षा जास्त जागा या पोलीस भरतीसाठी असणार आहेत. पाच मार्च रोजी ऑनलाईन एप्लीकेशन फॉर्म सुरु होणार आहेत. यासाठी काय काय शारीरिक पात्रता लागणार आहे. शैक्षणिक पात्रता काय लागणारे वयाची अट किती असणार आहे. कागदपत्रे आपल्याला कोणकोणती तयार ठेवायचे आहेत.

परीक्षेचे स्वरूप कसे असतील. आणि अर्ज प्रक्रिया कशी असणार आहे. चला तयारी लागायचा आहे. फॉर्म भरायच्या अगोदर ही सर्व माहिती आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी वेबसाइट वरती पहिल्यांदा आला असेल तर वेबसाइट ला लाइक करून ठेवा अशाच महत्वपूर्ण माहिती तुम्हाला भेटणार आहे. तर मित्रांनो ऑनलाईन फॉर्म भरण्यापूर्वी महत्त्वाची माहिती तुम्हाला माहित असणं गरजेचं असतं.

Police Bharti maharashtra 2024

तर तुम्ही ते पाहू शकता पोलीस शिपाई भरती 2022 व 2023 ला भरतीची झाली नाही. ती आता 2024 ला घेण्यात येणार आहे. कारण कोरनामध्ये एक गॅप पडला होता. आता इथे पहा दिनांक ५/३/२०२४ ते ३१/३/२०२४ या कालावधीत जे काही ऑनलाईन फॉर्म आहेत. ते सुरू होणार आहेत. ऑनलाईन फॉर्म किवा ऑनलाईन अर्ज कुठे भरायचा आहे. policerecruitment.2024mahait.org या वेबसाईट वरती ऑनलाईन फॉर्म आहे. आणि जाहिराती प्रसिद्ध होणार आहेत.

उद्यापासून म्हणजे एक मार्चपासून जाहिराती प्रसिद्ध होतील https://www.mahapolice.gov.in/police-recruitment/ वेबसाईट दिलेले आहे. ते तुम्ही पाहू शकता आता काय काय महत्त्वाच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. ते समजून घ्या पहिली सूचना आहे कुठल्या वेबसाईट वरती फॉर्म भरायचे ते दिला आहे अर्ज सादर करता येणार आहेत.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

सुविधा अर्ज सादर करण्याची ऑनलाईन सुद्धा policerecruitment.2024mahait.org वेबसाईट असणार आहे. उमेदवार एकाच अधिकारीत संपूर्ण महाराष्ट्रात राज्यात फक्त एका घटकात अर्ज करू शकतो. लक्षात ठेवायचंय दहा-पंधरा किंवा एक दोन तीन असे अर्ज करत बसायचं नाही उमेदवार एका पदाकरिता संपूर्ण महाराष्ट्रात हे फक्त एका घटकात अर्ज करू शकतो. हे सगळ्यात महत्त्वाची इथे बाब आहे. उमेदवाराने चुकीची माहिती दिली तर उमेदवाराला कोणत्याही टप्प्यावरती रद्द करण्यात येणार आहे. ही सुद्धा माहिती महत्त्वाची माहिती आहे.

आता अर्ज केलेल्या उमेदवारांचे काही प्रथम पहिल्यांदा काय होणार आहे. तर शारीरिक चाचणी परीक्षा घेण्यात येणार आहे. 50 गुणांची शारीरिक चाचणी असणार आहे. त्यानंतर तुमची लेखी परीक्षा जी असणारे ती होणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे सांगितलेलं आहे, की लेखी परीक्षा ही सर्व पोलीस घटकांमध्ये लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजित करण्यात येणार आहे. म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एकाच टायमिंगला लेखी परीक्षा असणार आहे. त्यामुळे अर्ज भरताना तुम्ही कुठे अर्ज करताय ते लक्षात ठेवून अर्ज करा आणि एकाच घटकात अर्ज करा. आता पोलीस भरती प्रक्रियेत जी काय तुमची शारीरिक चाचणी होणार आहे.

त्यामध्ये कमीत कमी 50 टक्के गुण पाहिजेत म्हणजे 50 गुणांची जी काही तुमची शारीरिक चाचणी परीक्षा आहे त्यामध्ये कमीत कमी 50% पाहिजेत म्हणजे 25 मार्क तरी कमीत कमी तुम्हाला पडले पाहिजे तर तुम्ही काय होणार आहे जे काही लेखी परीक्षेसाठी उत्तीर्ण असणारे म्हणजे लेखी परीक्षा तुम्ही देऊ शकता किमान तुम्हाला लेखी परीक्षेसाठी 40% गुण मिळणे अनिवार्य आहे. जर तुम्ही लेखी परीक्षेची शंभर मार्काची होणार आहे. शारीरिक चाचणी तुमची पन्नास गुणांची आणि लेखी शंभर गुणांची होणार आहे. जर तुम्हाला लेखी परीक्षेला जायचं आहे.

तर तुम्हाला कमीत कमी शारीरिक मध्ये 50% गुण पाहिजेत आणि लेखी परीक्षेमध्ये 40% गुण मिळवायचे तर तुम्ही उत्तीर्ण राहणार आहे. अशा पद्धतीने ही परीक्षा घेण्यात येणार आहे. 40% पेक्षा जर कमी गुण तुम्हाला पडले लेखी परीक्षेमध्ये तर तो अपात्र राहील तो भरती मध्ये पुढे जाऊ शकत नाही. अशा पद्धतीने आहे आता त्यांनी परत एकदा सांगितले सर्व पोलीस घटकांमध्ये लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजित करण्यात येणार आहे.

त्यासाठी अर्जदाराने ऑनलाईन अर्ज भरताना व्यवस्थित जे काही अर्ज आहे. तो भरायचा आहे खाली भरपूर माहिती दिलेली आहे ज्यामध्ये सांगितले की कागदपत्रे तुमची निवड झाल्यानंतर कागदपत्रे तुम्हाला कोणकोणती लागणार आहेत. ते मी तुम्हाला पुढे सांगतो तर ही माहिती तुम्ही वाचू शकता.

तर आता आपण पुढची माहिती पाहूया यामध्ये पात्रता कशी असते. कागदपत्रे काय काय लागतील. शारीरिक पात्रता वयाची अट वगैरे हे तुम्हाला सांगतो चला तर सर्वात पहिल्यांदा पाहूयात आपण शारीरिक पात्रता शारीरिक पात्रतेमध्ये उंची, छाती किती असन गरजेचं आहे. ते पहा उंची जर पाहिली उंची पुरुषांसाठी 165 सेंटीमीटर पेक्षा कमी नसली पाहिजे.

एसआरपीएफ साठी जर अर्ज करत असाल तर 168 सेंटीमीटर पाहिजे 165 सेंटीमीटर पेक्षा कमी नसावी आणि एसआरपीएफ साठी 168 लागणार आहे. आणि महिलांसाठी 158 cm राहील आता छाती पुरुषांसाठी न फुगवता ७९ सेंटिमीटर पेक्षा कमी नसावी लक्षात ठेवा म्हणजे कमीत कमी तुमची इथे 79 पाहिजेच 79 पेक्षा कमी नसावी.

त्यानंतर शारीरिक चाचणी लक्षात ठेवा शारीरिक पदे पोलीस शिपाई असणारे पोलीस शिपाई चालक आणि एसआरपीएफ आता पोलीस शिपाईसाठी जर पाहिली चाचणीची जी काही परीक्षा आहे ते पुरुषांसाठी १६०० मीटर राहणार आहे. आणि 100 मीटर राहणार आहे महिलांसाठी 800 मीटर 100 मीटर राहणार आहे. आणि जे काही गुण आहेत मार्क्स 20 आणि 15 अशा पद्धतीने राहणार आहेत. गोळा फेक जर पाहिलं तर 15 मार्क त्याला राहणार आहेत. हे झालं पोलीस शिपाई दुसरे पद पोलीस शिपाई चालकासाठी 1600 मीटर रनिंग आहे. ते मुलींसाठी 800 मीटर ग्राउंड राहणार आहे.

तीस मार्क त्याला राहणार 49 गुण पोलीस शिपाई एसआरपीएफ साठी जर अर्ज करत असाल, तर पाच किलोमीटर राहणार ग्राउंड आणि शंभर मीटर हे पोलीस शिपाई एसआरपीएफ मध्ये पुरुषांसाठी फक्त राहतं ज्यामध्ये 50 मार्क पाच किलोमीटरच्या अंतराला आहेत 100 मीटरला 25 असे ग्राउंड राहतं. याला शंभर बोल अशा पद्धतीने ही शारीर्य शारीरिक जी काही चाचणीची परीक्षा आहे. त्याचं गुळाची आता तुम्हाला सांगितलं की पोलीस ची पदे कुठली कुठली असणार आहे. तर पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक आणि सशस्त्र पोलीस शिपाई म्हणजे एसआरपीएफ असे तीन पदं असणार आहेत.

Police Bharti maharashtra 2024 in Marathi

आता या तिन्ही पदांसाठी कसं असतं बारावी पास शैक्षणिक अहर्ता तुम्ही मागच्या वर्षी जर जाहिरात पाहिली तरी पहा अशा पद्धतीने होती ज्यामध्ये तुम्हाला दिलेला आहे इयत्ता बारावी पास असणे गरजेचे आहे. पोलीस शिपाई आता बारावी पास पोलीस शिपाई चालक ला बारावी पास सगळ्याला बारावी पास फक्त लक्षात ठेवा पोलीस शिपाई चालक साठी जर तुम्ही अर्ज करत असाल,, तर तुम्हाला सगळे ड्रायव्हिंग लायसन्स असणे गरजेचे आहे.

आपण म्हणतो फोरविलर चा ड्रायव्हिंग लायसन ते तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आता तुम्ही पाहू शकता कागदपत्रे काय काय लागणार आहेत. त्याची तारीख कागदपत्रे कधीपर्यंतची तुम्ही काढून ठेवायची ती सुद्धा दिलेल्या तर आवश्यक कागदपत्रे जी काही सर्व आवश्यक कागदपत्रे आहेत. प्रमाणपत्रे आहेत ती अर्ज भरण्याच्या अंतिम दिनांक पर्यंत किंवा त्यापूर्वीची उमेदवारांनी प्राप्त करून घेणे आवश्यक आहे. म्हणजे आत्ताच काढून ठेवले तरी काही टेन्शन नाही. आता कागदपत्रे काढली आता फॉर्म सुरु होतील चार-पाच दिवसांनी आता कागदपत्र काढले तरी चालतील 31 मार्चमध्ये फॉर्म भरायची जी काही शेवटची तारीख असते तिथपर्यंत तुम्ही कागदपत्र काढू शकता ते तारीख त्याच्यावरती असणे गरजेचे आहे. आता कागदपत्रांमध्ये काय काय लागणार आहे.

दहावी आणि बारावीचे जे काही प्रमाणपत्र आहे. ते प्रमाणपत्र येथे लागणार आहेत. पहा पहिलेच कागदपत्र आहे एसएससी किंवा एचएससी उत्तीर्ण प्रमाणपत्र त्यानंतर रहिवासी प्रमाणपत्र असेल जातीचे प्रमाण जात वैधता प्रमाण मध्ये जर तुम्ही कास्टमध्ये येत असाल तर कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे. एमएससीआयटी लक्षात ठेवा एमएससीआयटी करून घ्या आत्ताच जर केली नसेल तर आणि तुम्हाला एमएस-सीआयटी करायला पण थोडा वेळ देतात तर एमएस-सीआयटी ऑप्शनल ऑप्शनल आहे. पण करून घ्या नंतर तुम्हाला ते लागणारच आहे.

त्यानंतर तुम्ही खेळाडू असाल तुम्ही तर खेळाडू प्रमाणपत्र लागेल खेळाडूंसाठी सुद्धा सेप्रेट जे काही जागा असतात त्यानंतर महिला असाल तर महिलांसाठी इतर मागासवर्गीयसाठी काही उमेदवार आहेत. त्यांना नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र लागेल जर त्यामधून अर्ज करायचा असेल महिला आरक्षणासाठी त्यानंतर माजी सैनिक असाल तर डिस्चार्ज प्रमाणपत्र वगैरे लागेल गृहलक्ष्मी दलाकरिता आवश्यक असलेली प्रमाणपत्र जर तुम्ही त्या कॅटेगरीमध्ये येत असाल प्रकल्पग्रस्त मध्ये येत असाल.

Police Bharti maharashtra 2024 1

तर त्याच प्रमाणपत्र लागेल भूकंपग्रस्तांमध्ये येत असेल तर त्याच प्रमाणपत्र लागेल पोलीस पाल्य जर असाल तर पोलीस पाल्याचा प्रमाणपत्र लागेल. अनाथ असाल तर अनाथांचे प्रमाणपत्र अंशकालीन असाल, तर अंशकालीन प्रमाणपत्र यांचे ओपन मध्ये येतात त्यांच्याकडे जर ईडब्लूएस त्यांनी काढलं नसेल तरी डब्ल्यू एस काढून घ्या जे एनसीसी मध्ये येतात तर एनसीसी प्रमाणपत्र असेल, तर ते इथे लागणार आहे आणि डोमासाईल सर्टिफिकेट ज्याला आपण पंधरा वर्षाचा पुरावा सुद्धा म्हणतो.

तर डोमासाईल सर्टिफिकेट महत्त्वाचं आहे काढून घ्या, तर अशा पद्धतीचे ही कागदपत्र तुम्हाला लागणार आहेत. आता वयाची अट कशा पद्धतीने असेल तर जी काही मागच्या वेळेस ची भरती झाली होती. त्यामध्ये पहा खुला प्रवर्ग जर ओपन कॅटेगरीमध्ये तुम्ही येत असाल तर कमीत कमी तुमचा 18 वर्षे पूर्ण पाहिजे जास्तीत जास्त 28 जर तुम्ही मागास प्रवर्गामध्ये येत असाल तर कमीत कमी 18 वर्षे जास्तीत जास्त 33 वर्ष तुमचे पाहिजेत. प्रकल्पग्रस्त उमेदवार असाल, तर अठरा वर्ष कमीत कमी जास्त 45 वर्ष असणे आवश्यक आहे.

भूकंपग्रस्त असाल तर तुम्ही कमीत कमी 18 जास्तीत जास्त 25 वर्ष असणे आवश्यक आहे. अशा पद्धतीने ही भरती असणार आहे. फॉर्म सुरु झाल्यानंतर आपल्या वेबसाइट वरती माहिती शेअर केली जाईल. ही माहिती आपल्या मित्राना शेअर करा जे पोलीस भरतीची तयारी करतायेत त्यांना शेअर करायला विसरू नका, धन्यवाद..!

सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 3000 हजार जागांसाठी भरती लगेच करा अर्ज 

Rohit K

Related Post

Leave a Comment

Close Visit agrinews