व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

Postal Life Insurance In Marathi 2024 | Top 6 Postal Life Insurance Scheme

By Rohit K

Published on:

Postal Life Insurance In Marathi 2024

Postal Life Insurance In Marathi 2024 – नमस्कार मित्रानो आपल्या भारतातील सर्वात जुनी लाईफ इन्शुरन्स पॉलिसी कोणती आहे. तुम्हाला माहित आहे का ? 1984 मध्ये या लाइफ इन्शुरन्स पॉलिसीमध्ये एकूण शंभर पॉलिसी होत्या. आता ही संख्या ५० लाखांपर्यंत पोहोचली आहे. या पॉलिसीमुळे अनेक लोकांना फायदा होतो. जसं की गव्हर्मेंट ऑफ इंडिया सेंट्रल अँड स्टेट पब्लिक सेक्टर इंटरप्राईजेस गव्हर्मेंट एज्युकेशन आणि युनिव्हर्सिटी कोणत्या पॉलिसी बद्दल बोलत आहे. याचा अंदाज तुम्हाला आलाच असेल पोलिसी च नाव आहे. पोस्टल लाइफ इन्शुरन्स तुम्हाला या पॉलिसी बद्दल अजून जाणून घ्यायचा आहे का ?

तर या माहितीमध्ये जाणून घ्या आजच्या माहितीमध्ये पोस्टल लाइफ इन्शुरन्स म्हणजे काय ? पोस्टल लाइफ इन्शुरन्स साठी कोण पात्र आहेत ? इन्शुरन्स मध्ये काय फीचर्स तुम्हाला मिळतात ? चला तर मग आजच्या या संपूर्ण महितीला सुरुवात करूया. सर्वप्रथम पोस्टल लाइफ इन्शुरन्स पॉलिसी म्हणजे काय ? आपण हे जाणून घेऊया.

Postal Life Insurance In Marathi 2024

पोस्टल लाइफ इन्शुरन्स म्हणजेच पी एल आय ही भारताच्या पोस्ट विभाग द्वारे स्थापित केलेली लाईफ इन्शुरन्स पॉलिसी आहेस. फायद्यासाठी कल्याणकारी योजना म्हणून 1 फेब्रुवारी 1984 मध्ये या योजनेची सुरुवात झाली. आणि नंतर 1988 मध्ये ते टेलिग्राम डिपार्टमेंटच्या कर्मचाऱ्यांना विस्तारित केले गेले.

पीएनटी म्हणजेच पोस्ट अँड टेलिग्राम डिपार्टमेंटच्या महिला कर्मचाऱ्यांना इन्शुरन्स कव्हर अशावेळी विस्तारित केले. जेव्हा इतर कोणत्याही इन्शुरन्स कंपनीने महिलांचे इन्शुरन्स कव्हर केले नाही. पोस्टल लाइफ इन्शुरन्स योजना हे भारतातील सर्वात योग्य आणि लो प्रीमियम असणाऱ्या इन्शुरन्स प्रोडक्ट पैकी एक आहे. याशिवाय ही लाइफ इन्शुरन्स पॉलिसी इतर लाईफ इन्शुरन्सच्या तुलनेत सर्वाधिक बोनस दर प्रदान करते. सुरुवातीला पोस्टल लाइफ इन्शुरन्सची मॅक्सिमम लिमिट 4000 होती. पण तीच आता वाढून 50 लाख रुपये इतकी झाली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

Top 6 Postal Life Insurance Scheme

पोस्टल लाइफ इन्शुरन्स मध्ये सहा योजना आहेत. ज्या आपण या माहितीमध्ये पुढे बघणार आहोत. पोस्टल लाइफ इन्शुरन्स ची वाढती लोकप्रियता पाहता गव्हर्मेंट ने 1995 मध्ये रुरल पोस्टल लाइफ इन्शुरन्स पण सुरू केले. म्हणजेच ग्रामीण पोस्टल लाइफ इन्शुरन्स पण तुम्ही विचार करत असाल की, सर्व गव्हर्मेंट एम्पलोयीज यासाठी एलिजिबल आहेत का, आणि या पॉलिसीमध्ये आणखी कोणाला कव्हर करता येईल. चला जाणून घेऊया आता पोस्टल लाइफ इन्शुरन्स साठी कोण पात्र आहे. याची नावे मी तुम्हाला सांगतो.

सेंट्रल किंवा स्टेट गव्हर्मेंट किंवा लोकल बॉडीज डिफेन्स सर्विसेस आणि पॅरा मिलिटरी फोर्सेस गव्हर्मेंट एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन आणि रिझर्व बँक ऑफ इंडिया याशिवाय पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स नॅशनल बँक ऑटोमोस बॉडी कमर्शियल बँक क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीज आणि अदर को-ऑपरेटिव्ह सोसायटीस इतर प्रायव्हेट एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन स्कूल आणि कॉलेजेस सुद्धा आणि हो इतर प्रोफेशनल जसे, की डॉक्टर्स इंजिनियर्स आर्किटेक लॉयर्स आणि बँकर्स आणि या व्यतिरिक्त आणि बीएससी चे सूचीबद्ध कंपन्या सुद्धा तर हे सर्व पात्र आहेत. पोस्टल लाइफ इन्शुरन्स साठी आता पोस्टल लाइफ इन्शुरन्सच्या प्रकाराबद्दल बोलूया पोस्टल लाइफ इन्शुरन्स चे प्रकार आहेत. होल लाइफ अशोरांस अँड डॉग शॉट लाईव्ह इन्शुरन्स अंतर्गत पहिली योजना आहे. व लाईफ अशा रन्स ज्याला सुरक्षा असेही ओळखले जाते.

अंतर्गत पॉलिसी धारकाचे 80 वय पूर्ण झाल्यास त्याला विमा रक्कम आणि जमा झालेल्या बोनस दिला जातो. जर एका पॉलिसी धारकाचा वयाच्या 80 वर्षांपूर्वी मृत्यू झाला तर विमा रक्कम आणि जमा झालेला बोनस त्याच्या किंवा तिच्या कायदेशीर प्रतिनिधींना किंवा नियुक्त त्यांना दिली जाईल. या आर्थिक वर्षासाठी विमा बोनस 76 रुपये प्रति हजार रुपये एवढे आहे.

आता या पॉलिसीचे काही फीचर्स आपण जाणून घेऊया. या पॉलिसीमध्ये प्रवेश करण्यासाठी मिनिमम वय 19 आहे. आणि मॅक्सिमम वय 55 इतके आहे. या पॉलिसी अंतर्गत तुम्ही मिनिमम अमाऊंट 20000 इतकी आणि मॅक्सिमम 50 लाख इतकी निवडू शकता. तुम्ही चार वर्षानंतर लोणची सुविधा घेऊ शकता. आणि पॉलिसी तीन वर्षानंतर सरेंडर केली जाऊ शकते. पण जर पॉलिसी पाच वर्षांपूर्वी सरेंडर केली असेल तर तुम्ही बोनस साठी साठी पात्र ठरत नाही.

Post Office Suraksha Yojana 2024 1

विमाधारक ही पॉलिसी सुरू झाल्याच्या एक वर्षानंतर किंवा 59 वर्षे वयाची होईपर्यंत या पॉलिसीचे अँड डोव्हमेंट अशोक पॉलिसीमध्ये रूपांतर करू शकतात. 55, 58 किंवा 60 वर्षे प्रीमियम भरणारे वय निवडू शकतो. इन्शुरन्स मधील ही दुसरी योजना आहे. ज्याला अँड्रॉइडमेंट किंवा संतोष म्हणूनही ओळखले जाते. या योजनेअंतर्गत पॉलिसी धारकाला फ्री डिटरमाईंड मॅच्युरिटी वय गाठतात विमा रक्कम आणि जमा बोनसची हमी दिली जाते. वय 35, 40, 45, 55, 58 किंवा 60 असू शकते. नॉमिनी किंवा कायदेशीर वारस यांना विमा रक्कम जमा बोनसह दिला जातो. ज्या आर्थिक वर्षासाठी अँड बोनस 22 रुपये प्रति हजार रुपये रक्कम आहे. प्रवेशाच्या वेळी मिनिमम वय 19 आणि मॅक्सिमम वय 55 इतके आहे. मिनिमम विमा रक्कम 20000 आणि मॅक्सिमम विमा रक्कम 50 लाख एवढी आहे.

या पॉलिसी अंतर्गत तुम्ही तीन वर्षानंतर लोन ची सुविधा घेऊ शकता. आणि तीन वर्षानंतर तुम्ही पॉलिसी सरेंडर देखील करू शकता. पण जर पॉलिसी पाच वर्षांपूर्वी सरेंडर केले असेल, तर तुम्ही बोनस साठी पात्र राहणार नाही. आता आपण कन्वर्टिबल फोन लाईफ अशोरांस पॉलिसी बद्दल बोलूया की एक संपूर्ण जीवन विमा पॉलिसी आहे. ज्यामध्ये पाच वर्षानंतर अंडरवमेंट विमा पॉलिसीमध्ये रूपांतरित करायचा पर्याय आहे. या पॉलिसी अंतर्गत पॉलिसी धारकाला मॅच्युरिटी वयापर्यंत विम्याच्या रकमेसह जमा बोनसची हमी दिली जाते. पॉलिसी धारकाचा मृत्यू झाल्यास असायनी नॉमिनी किंवा कायदेशीर वारस यांना विमा रकमेसोबत जमाबोन असेही दिला जातो. या आर्थिक वर्षासाठी हा विमा बोनस 76 रुपये प्रति हजार रुपये प्रति वर्ष इतकी रक्कम आहे. परंतु जर हे अंडॉवमेंट पॉलिसीमध्ये कन्व्हर्ट झाले तर त्याचे बोनस लागू होते.

आता या पॉलिसीचे आपण काही फीचर्स बघून घेऊ या पॉलिसीची वैशिष्ट्ये हॉल लाईफ पोलिसी सारखेच आहेत. फक्त एका वेगळ्या वैशिष्ट्यसह पाच वर्षानंतर एन्डोरमेंट पॉलिसीमध्ये बदलू जाऊ शकते. परंतु सहा वर्षां होण्याआधी आणि रुपांतर न केल्यास पॉलिसी होल लाईफ म्हणून गणली जाईल. यालाच युगल सुरक्षाही म्हटले जाते. तुम्ही पोस्टल लाइफ इन्शुरन्स साठी पात्र असल्यास जोडप्यांना या योजनेद्वारे संयुक्त जीवन विमा मिळू शकते. अशाप्रकारे दोन्ही पती आणि पत्नी मिळून एकच प्रीमियम भरून या पॉलिसीचा लाभ घेऊ शकतात.

या योजनेअंतर्गत जोडीदार किंवा मुख्य पॉलिसी धारकाचा मृत्यू झाल्यास विमा रक्कम व जमा झालेला बोनस वाचलेल्या पैकी एकाला दिला जातो. या आर्थिक वर्षासाठी या विम्याचा बोनस 52 रुपये प्रति हजार रुपये प्रति वर्ष विमा रक्कम आहे. या पॉलिसी अंतर्गत मिनिमम विमा रक्कम आहे. 20000 आणि मॅक्सिमम रक्कम आहे. 50 लाख जोडीदाराच्या प्रवेशासाठी मिनिमम 21 वय आहे. आणि मॅक्सिमम वय 45 आहे. ज्यामध्ये मोठ्या पॉलिसी धारकाचे वय 45 पेक्षा जास्त नसावे. पॉलिसीची मिनिमम मुदत पाच वर्षे आहे. आणि मॅक्सिमम मुदत वीस वर्षे आहे. तुम्ही तीन वर्षानंतर लोणचे सुविधा घेऊ शकता. आणि तीन वर्षानंतर पॉलिसी सरेंडर देखील करू शकतात.

पण जर पाच वर्षे पूर्ण होण्यापूर्वी तुम्ही पॉलिसी सरेंडर केली असेल, तर तुम्ही बोनस साठी पात्र ठरणार नाही. पॉलिसी यालाच सुमंगल असेही ओळखले जाते. ही एक मनी बॅक पॉलिसी आहे. ज्या पॉलिसी धारकांना नियतकालिक परतावा हवा असेल त्यांच्यासाठी ही योग्य पॉलिसी आहे. विमाधारकांना वेळोवेळी सर्वायवल फायदे दिले. जातात परंतु जर विमाधारकाचा दुर्दैव झाला तर कायदेशीर वारस किंवा नॉमिनी यांना विमा रक्कम व जमा झालेला बोनस दिला जातो. या आर्थिक वर्षासाठी या विम्याचा बोनस 48 रुपये प्रति हजार रुपये प्रति वर्ष विमा रक्कम आहे.

पॉलिसीची मुदत 15 किंवा 20 वर्ष आहे. प्रवेशासाठी मिनिमम वय 19 आहे. 20 वर्षाच्या मुदतीसाठी मॅक्सिमम वय 40 आहे. आणि 60 साठी मॅक्सिमम 45 आहे. जगण्याचे फायदे वेळोवेळी दिले जातात. जसे पंधरा वर्षाच्या पॉलिसीमध्ये सहा, नऊ आणि बारा वर्षे पूर्ण झाल्यावर वीस पर्सेंट आणि मॅच्युरिटी पूर्ण झाल्यावर 40% आणि जमा झालेला बोनस दिला जातो. समजलं नसेल तर एक उदाहरण बघूया. समजा तुमच्याकडे एक लाख रुपये विमा रक्कम असल्याची पंधरा वर्षाची पॉलिसी आहे.

पॉलिसीच्या अटीनुसार तुम्हाला सहा, नऊ आणि बारा वर्षानंतर २० टक्के मिळतील. याचाच अर्थ की तुम्हाला सहाव्या वर्षाच्या शेवटी वीस हजार नवव्या वर्षाच्या शेवटी वीस हजार आणि बाराव्या वर्षाच्या शेवटी वीस हजार रुपये मिळतील. तुम्हाला समस्येवरच्या उर्वरित 40% आणि मॅच्युरिटीवर कोणताही जमा झालेला बोनस मिळेल. तसेच वीस वर्षाच्या पॉलिसीमध्ये तुम्हाला 8, 12 आणि 16 वर्षे पूर्ण झाल्यावर 20% आणि मॅच्युरिटी वर 40% आणि जमा झालेली बोनस रक्कम मिळेल. आता शेवटची योजना म्हणजे चिल्ड्रन पॉलिसी म्हणजे बाल जीवन विमा तुम्हाला नावावरून समजले असेलच की, ही योजना पॉलिसी धारकांच्या मुलांना जीवन विमा संरक्षण प्रदान करते. दोन मुले यासाठी पात्रे आहेत.

Postal Life Insurance In Marathi 2024

ज्यांची वये पाच ते वीस वर्षांच्या मध्ये असायला हवी या योजनेवर एनडॉमेंट पॉलिसीचा बोनस दर लागू होईल. आता या पॉलिसीचे काही फीचर्स आपण बघून घेऊया पॉलिसीची मॅक्सिमम विमा रक्कम तीन लाख किंवा पालकांची विमा रक्कम यापैकी जे कमी असेल ते यानंतर पॉलिसी धारकाचे वय 45 चा वर्ग नसावेत. पॉलिसी धारकाचा मृत्यू झाल्यास मुलांच्या पॉलिसीवर कोणताही प्रीमियम भरावा लागणार नाही. आणि मुदत पूर्ण झाल्यावर जमा झालेली विमा रक्कम आणि बोनस दिला जाईल. या पॉलिसीमध्ये कोणतीही लोन ची सुविधा आणि सरेंडर सुविधा उपलब्ध नाही.

तर या होत्या पोस्टल लाइफ इन्शुरन्सच्या सहा योजना. जर तुम्ही तुमच्या कुटुंबाचे कमावते असाल तर तुम्ही तुमच्या कुटुंबाला सुरक्षित ठेवणे गरजेचे आहे. पोस्टल लाइफ इन्शुरन्स ही एक अशी योजना आहे. जी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आर्थिक दृष्ट्या सुरक्षित ठेवू शकते. प्रकारांबद्दल माहिती मिळाल्यानंतर तुम्ही तुमच्यासाठी एक चांगली योजना निवडू शकता. आणि माहितीपूर्ण निर्णय घेऊ शकता यासह तुम्ही पोस्टल लाइफ इन्शुरन्स त्यात कमी प्रीमियमचा आणि उच्च बोनस चा लाभ घेऊ शकता.

झेरॉक्स व शिलाई मशीन 100 टक्के अनुदानावर! लगेच करा ऑनलाईन अर्ज

अशाप्रकारे आम्ही आजच्या माहितीच्या शेवटी आलो आहोत. तुम्हाला ग्रामीण पोस्टल लाइफ इन्शुरन्स साठी देखील अशी माहिती हवी असेल तर कमेंट सेक्शन मध्ये आम्हाला नक्की कळवा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर खाली लाईकच बटन भेटेल त्या लाईकचे बटन वर क्लिक करा आणि हो जायच्या पूर्वी वेबसाइट ला लाइक करायला अजिबात विसरू नका. ही माहिती आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. धन्यवाद..!

Rohit K

Related Post

Leave a Comment

Close Visit agrinews