व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

पुणे नाशिक हायवे ला बजेट मंजूर 5 तासाचा प्रवास आता करा 3 तीन तासात कसा असणार आहे हायवे…

By Rohit K

Published on:

Pune Nashik highway

Pune Nashik highway

दळणवळण व्यवस्थित ठेवायचे असेल तर मग रस्ते व्यवस्थित आणि कमी वेळ खाऊ असेल तर दळणवळण अतिउच्च दर्जेचे होते.

हेच दळणवळण व्यवस्थित ठेवण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास  महामंडळ कडून नाशिक ते पुणे महामार्ग सुरू करण्यासाठी बजेट मिळाले आहे.

कोणतेही काम करण्यासाठी सर्वात महत्त्वाचे लागते म्हणजे पैसा आणि ते बजेट केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने दोन्ही सरकारने दिले आहे त्यामुळे याला हिरवा झेंडा मिळाला असून लवकरच हा हायवेचे काम सुरू होणार आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

या हायवे साठी महाराष्ट्र राज्य रस्ते वाहतूक महामंडळाकडून अगोदरच या हायवेला परवानगी मिळाली होती परंतु आता केंद्र सरकारचे बजेट मिळणे आवश्यक होते.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

आता केंद्र सरकारकडूनही 8 हजार करोड रुपये निधी मिळाला असल्यामुळे लवकरच या महामार्गाचे काम सुरू होणार आहे.

हा महामार्ग 213 किलोमीटर असतो कसा असणार आहे हे आपण जाणून घेणार आहोत.

कसा असेल महामार्ग

हा महामार्ग तीन टप्प्यात असून पहिला टप्पा पुणे ते शिर्डी दुसरा टप्पा शिर्डी ते नाशिक निफाड आणि तिसऱ्या टप्प्यांमध्ये आणि तिसऱ्या टप्प्यांमध्ये एक्सप्रेस वे ला जोडला जाणार आहे.

तर आपण पुणे ते नाशिक पर्यंत कसा असणार आहे हा रोड जाणून घेणार आहोत.

पुणे – चाकण- मंचर – नारायणगाव – आळेफाटा- घारगाव- संगमनेर सिन्नर मार्गे -नाशिकला जोडला जाणार आहे.

विकासाला मिळणार चालना  

सर्वात जास्त नाशिक वरून भाजीपाला हा मुंबईला आणि दुसऱ्या राज्यात पाठवला जात आहे.

जर हा हायवे निर्माण झाला तर आणखीच चालना मिळून होण्यासारख्या सिटीतही नाशिकचा शेतीमाल येऊ शकतो.

 

Pune Nashik highway
Pune Nashik highway

Rohit K

Related Post

Leave a Comment

Close Visit agrinews