व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

Pune Woman Viral Video: पुण्यातील तरुणीच्या ऑफिस मिटींगमध्ये पाहा काय घडले, विडिओ व्हायरल

By Rohit K

Published on:

Pune Woman Viral Video

Pune Woman Viral Video: पुण्यातील तरुणीच्या ऑफिस मिटींगमध्ये पाहा काय घडले, विडिओ व्हायरल

Pune Woman Viral Video: पुण्यातील तरुणीच्या ऑफिस मिटींगमध्ये पाहा काय घडले, विडिओ व्हायरल

Pune Woman Viral Video: रोज सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ, फोटो व्हायरल होत असतात. त्यातले काही आपल्याला हसवणारे, तर काही थक्क करणारे असतात. सध्या एक असा व्हिडीओ खूप चर्चेत आहे, जो पुण्यातील एका तरुणीचा आहे.

Pune Woman Viral Video: पुण्यातील तरुणीच्या ऑफिस मिटींगमध्ये पाहा काय घडले, विडिओ व्हायरल

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

Pune woman viral video पुण्यातील एका ऑफिसच्या मिटींगमध्ये एका तरुणीने अचानक डान्स करून सर्वांना आश्चर्यचकित केले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे. या व्हिडीओमध्ये ती महिला कर्मचारी आपल्या सहकाऱ्यांसमवेत कॉन्फरन्स रूममध्ये बसलेली दिसते. अचानक उठून ती ‘ओ रंगरेज’ गाण्यावर नाचू लागते. मासिक संघ बैठकीसाठी सर्व कर्मचारी पुण्यातील कार्यालयात जमले होते, आणि काही कर्मचारी झूमच्या माध्यमातूनही सामील झाले होते. त्या मिटींगमध्ये अचानक ती तरुणी सर्वांसमोर उठून ‘भाग मिल्खा भाग’ चित्रपटातील ‘ओ रंगरेज’ गाण्यावर नाचू लागली. तिच्या या अनपेक्षित डान्सने सर्व सहकाऱ्यांना आश्चर्यचकित केले आणि नंतर त्यांनी टाळ्यांच्या गजरात तिचे कौतुक केले.

Pune Woman Viral Video
Pune Woman Viral Video

आणखी पाहा : Shocking video: शेताच्या बांधावर भावकीचे वाद, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

आता प्रश्न पडतो की, या तरुणीने ऑफिसच्या मिटींगमध्ये डान्स करण्याचे धाडस कसे केले असेल? या तरुणीने आपल्या सीव्हीमध्ये आपल्याला डान्सची आवड असल्याचा उल्लेख केला होता. ऑफिस जॉईन केल्यावर पहिल्याच टीम मिटींगमध्ये तिच्या वरिष्ठांनी तिला डान्स करण्याची विनंती केली. या तरुणीने लाज न बाळगता, आत्मविश्वासाने सर्वांसमोर डान्स केला.

या व्हायरल झालेल्या व्हिडीओतील तरुणीचे नाव अंजली आहे, आणि तिच्या व्हिडीओला आठ दशलक्षांहून अधिक व्ह्युज मिळाले आहेत. अनेक नेटिझन्स अंजलीच्या डान्स आणि आत्मविश्वासाचे कौतुक करत आहेत. काही जण तिच्या सपोर्टिव्ह सहकाऱ्यांचेही कौतुक करत आहेत. एका युजरने लिहिले, “हे ऑफिस खूप छान आहे. सर्वजण खूप सपोर्टिव्ह आहेत.” आणखी एका युजरने लिहिले, “मलाही अशीच कामाची जागा हवी आहे, जिथे मी प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊ शकेन.” इन्स्टाग्रामवर अंजलीचे २०,००० पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत आणि ती नियमितपणे नृत्य आणि फॅशनशी संबंधित व्हिडीओ पोस्ट करत असते.

पाहा हा विडिओ :

 

View this post on Instagram

 

A post shared by A N J A L I (@_anjaliii_patwal_)

 

Pune Woman Viral Video
Pune Woman Viral Video

 

Rohit K

Related Post

Leave a Comment

Close Visit agrinews