Railway NTPC Bharti
नोकरीच्या तयारी करत असणाऱ्या युवकासाठी अत्यंत आनदाची बातमी आहे.
भारतामध्ये सर्वात जास्त सरकारी रोजगार देणारे क्षेत्र म्हणजे ते आहे रेल्वे आणि या रेल्वेमध्येच आता 10 हजार 884 पदाची भरती होणार आहे.
जॉबच्या शोधात असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला वाटते की आपल्याला सरकारी जॉब हवा तर अशा युवकासाठी आनंदाची बातमी आहे.
समुद्रकिनाऱ्यापासून लांब उभे रहा! मुंबईच्या गेट वे ऑफ इंडिया येथील व्हायरल व्हिडिओ
रेल्वेमध्ये 60 ते 80 हजारापर्यंत पगार मिळणाऱ्या नोकरीची जाहिरात आली आहे.
तर मग कसलाही विचार न करता आज पासूनच तयारीला लागा.
Railway NTPC Bharti
कोण कोणती असणार आहेत पदे
1) स्टेशन मास्तर
2) ट्रेन मॅनेजर ( रेल्वे गार्ड)
3) तिकीट कलेक्टर
4) तिकीट क्लर्क
5) तिकीट सुपरवायझर
6) ट्रेन क्लर्क
काय आहे पात्रता
यामधील काही पदाकरिता बारावी पास तर उर्वरित पदाकरिता ग्रॅज्युएट असणे जरुरी आहे.
काय असणारे अभ्यासक्रम
या पदाकरिता दोन परीक्षा होणार आहेत पहिल्या परीक्षा मध्ये चार विषय असणार आहेत.
1) जनरल नॉलेज
2) बुद्धिमत्ता
3) गणित
4) जनरल इंग्लिश
Railway NTPC Bharti
हे चार विषय असणार आहेत यामधील पहिली परीक्षा फक्त क्वालिफाइंग असून दुसऱ्या परीक्षा वर मिरीट ठरणार आहे.
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
RRB NTPC 2024 Vacancy
कोण कोण भरू शकणार अर्ज
यामध्ये अर्ज भरण्यासाठी कमीत कमी तुमचे वय 18 पूर्ण असावे लागणार आहे.
व बारावी पास असू शकणारे युवक सुद्धा काही पदासाठी फॉर्म भरू शकणार आहेत.
ग्रॅज्युएशन झालेले युवक पूर्ण पदासाठी फॉर्म भरू शकणार आहेत.
🔗 अर्ज करण्यासाठी: खाली दिलेल्या वेबसी
अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.