Rain alert
आपल्याला सर्वांना माहितीच असते पोळा आणि गणेशोत्सवात भरपूर जास्त प्रमाणात पाऊस पडत असतो यासोबतच हवामान विभागाने सुद्धा जोरदार पावसाचा अलर्ट जारी केला आहे.
महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.
मागील दोन दिवसापासून महाराष्ट्रात लगातार पाऊस बरसात आहे आणि पुढील सहा तारखेपर्यंत पाऊस लगाता सुरू असणार आहे अशा एकदाच भारतीय हवामान विभागाने सांगितला आहे.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
सप्टेंबर महिन्यात मागील वर्षाच्या तुलनेत १०९% पाऊस पडणार असल्याचे भारतीय हवामान विभागाने सांगितले आहे.
या सोबतच हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी सुद्धा एकदम जास्त पाऊस पडणार असल्याचे सांगितले आहे हा पाऊस सहा तारखेपर्यंत म्हणजे सहा सप्टेंबर पर्यंत सांगितले आहे.
पावसात झाडाखाली जनावरे न बांधण्याचे आवाहन हवामान अभ्यासात पंजाबराव यांनी केले आहे.
कारण झाडावर जास्त प्रमाणात वीज पडण्याची शक्यता असते.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा