Rain update
राज्यात आज ठीक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला गेला आहे. तर काही भागात येलो अलर्ट वर्तवण्यात आला आहे.
मध्य महाराष्ट्र सह मराठवाड्यात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला गेला आहे.
सध्या राज्याच्या काही भागात जोरदार पाऊस पडत आहे तर काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडत आहे.
तर संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून सक्रिय झाला नसून तो सक्रिय होण्यासाठी आणखी चार ते पाच दिवसाचा कालावधी लागू शकतो.
Agnipath Yojana Update 2024: अग्निपथ योजनेत होणार मोठे बदल?, Indian Army नें सुचवले हे बदल
हवामान विभागाच्या म्हणण्याप्रमाणे कोकणात मुसळधार पाऊस पडणार आहे.
Rain update
रायगड ,रत्नागिरी ,सिंधुदुर्ग ,या तीन जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आला आहे.
त्यासोबतच महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या जिल्ह्याला सुद्धा येलो अलर्ट वर्तवण्यात आला आहे.
ठाणे सह मुंबईमध्ये जोरदार पाऊस पडणार आहे.
याचबरोबर मराठवाड्यातील बीड परभणी हिंगोली नांदेड लातूर उस्मानाबाद परभणी जालना या जिल्ह्याला येलो अलर्ट वर्तवण्यात आला आहे.
तर विदर्भातील गडचिरोली या जिल्ह्याला येलो अलर्ट आहे.
Rain update
हवामान विभागाच्या माहितीनुसार विदर्भ वगळता संपूर्ण महाराष्ट्रात दाखल झाला आहे तर विदर्भातील काही भागात दोन-तीन दिवसात सुरू होणार आहे.
अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा